लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

दादा,दोन महिन्यांपासुन दुकानं बंद, आता उघडण्याची परवानगी द्या : बारामतीत व्यापाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडं - Marathi News | Shops closed for two months, allow them to open now: Traders meet Deputy CM Ajit Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा,दोन महिन्यांपासुन दुकानं बंद, आता उघडण्याची परवानगी द्या : बारामतीत व्यापाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडं

मागील दोन महिन्यापासुन ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बारामती शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. ...

पती-पत्नीच्या भांडणात आईला वाचवताना दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू  - Marathi News | Two child drown in water, a quarrel between husband and wife in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती-पत्नीच्या भांडणात आईला वाचवताना दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू 

खाणीत उडी घेत आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न  ...

संतप्त नातेवाईकांकडून सासरच्या घरासमोरच आत्महत्या केलेल्या विवाहितेवर अंत्यसंस्कार  - Marathi News | Funeral on a married woman who committed suicide in front of Matrimonial home house by angry relatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतप्त नातेवाईकांकडून सासरच्या घरासमोरच आत्महत्या केलेल्या विवाहितेवर अंत्यसंस्कार 

सासरच्या लोकांनीच मुलीला मारल्याचा आरोप ; बारामती तालुक्यातील घटना ...

बारामती शहराला २४ तास पाणीपुरवठा मिळणार; बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी - Marathi News | Towords 24 hours water supply to Baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती शहराला २४ तास पाणीपुरवठा मिळणार; बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी

बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास नगरपरिषदेची मंजुरी ...

ज्येष्ठ नेते शरद पवारांचा मदतीचा हात; बारामतीतील कोविड सेंटरला २५ लाखांचे आर्थिक पाठबळ - Marathi News | Sharad Pawar donates Rs 25 lakh to Kovid Center in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ नेते शरद पवारांचा मदतीचा हात; बारामतीतील कोविड सेंटरला २५ लाखांचे आर्थिक पाठबळ

कोरोना संकट आल्यापासुनच पवार यांनी बारामतीवर बारीक लक्ष ठेवुन आहेत. ...

विष प्राशन करत विवाहित महिलेने संपवले जीवन; बारामती तालुक्यातील सांगवी येथील घटना - Marathi News | Married woman ends her life by drinking poison; Incident at Sangvi in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विष प्राशन करत विवाहित महिलेने संपवले जीवन; बारामती तालुक्यातील सांगवी येथील घटना

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे. ...

संतापजनक! आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिप्पणी; बारामतीत तीव्र निषेध  - Marathi News | Annoying! Comments in obscene language on social media about Asha Workers and group promoters; Strong protests in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिप्पणी; बारामतीत तीव्र निषेध 

अश्लील भाषा वापरून केलेल्या मेसेजमुळे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या भावना दुखावल्या; संबंधित व्यक्तींवरकडक कारवाई करण्याची मागणी.... ...

उजनीच्या पाणी प्रश्नावरून इंदापूरात शेतकरी रस्त्यावर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको! - Marathi News | Stop the road on the farmers' road in Indapur, on the Pune-Solapur National Highway over the water problem of Ujani! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाणी प्रश्नावरून इंदापूरात शेतकरी रस्त्यावर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको!

"कोण म्हणत पाणी देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही" अशी भुमीका घेत केला सोलापूरच्या नेत्यांचा निषेध ...