लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही : शरद पवार - Marathi News | There is no fact in the talk of any involvement in co-operation sector in the state speaks on nana patole too Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही : शरद पवार

Sharad Pawar : सहकार हा घटनेनुसार राज्य सरकारचा विषय, पवार यांचे वक्तव्य. पटोले लहान व्यक्ती, त्यांच्याबद्दल बोलणार नाही म्हणत पवारांचा टोला.  ...

"नाना पटोलेंसारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही", शरद पवार - Marathi News | "I will not comment on the statement of a small man like Nana Patole", Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नाना पटोलेंसारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही", शरद पवार

लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता ...

...अखेर प्रशासन अधिकाऱ्यांची बदली; बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्यास यश - Marathi News | ... finally the replacement of administration officers ; Success in the struggle of Baramati Municipal Council Primary Teachers Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर प्रशासन अधिकाऱ्यांची बदली; बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्यास यश

बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी दिंडे यांच्यावर भ्रष्टाचार व नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप शिक्षक संघाने केला आहे. ...

कोरड्या माळरानावर वीज कोसळली अन् काही क्षणात तिथं गंगा अवतरली; बारामती तालुक्यातील घटना  - Marathi News | lightining strike on dry place and a few moments the water descended there; Incidents in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरड्या माळरानावर वीज कोसळली अन् काही क्षणात तिथं गंगा अवतरली; बारामती तालुक्यातील घटना 

कारखेलचे ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या ज्या परिसरात वीज पडली तिथे जमिनीतुन पाणी येत आहे. ...

माळेगाव येथील गोळीबार प्रकरणात तुम्हाला पण अडकवू; रणजित तावरे यांना धमकी - Marathi News | We will also implicate you in the Malegaon shooting case; Threats to Ranjit Taware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव येथील गोळीबार प्रकरणात तुम्हाला पण अडकवू; रणजित तावरे यांना धमकी

सोशल मीडियावर पोस्ट  ...

बारामतीत ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | 8,497 liters of adulteration milk seized in Baramati; Food and Drug Administration action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

२ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटरचा साठा जप्त ...

बारामतीच्या कलाकाराची भन्नाट कलाकारी; कुंचल्यातुन रेखाटतोय एकापेक्षा एक चित्रं 'लयभारी' - Marathi News | Awesome Drawing from brush in the Baramati by artist Deepak Ranpise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या कलाकाराची भन्नाट कलाकारी; कुंचल्यातुन रेखाटतोय एकापेक्षा एक चित्रं 'लयभारी'

मुंबई येथे कला विद्या संकुलात रेखा व रंगकला या विषयाच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असून सध्या कोरोना संसर्गामुळे शिक्षण बंद असल्याने तो बारामतीत आहे. ...

बारामती पोलिसांचं 'कॉम्बिंग ऑपरेशन';खुनाच्या गुन्हयातील आरोपीला बनावट पिस्तूलसह अटक   - Marathi News | Accused was arrested with fake pistol of murder case in the combing operation by Baramati police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती पोलिसांचं 'कॉम्बिंग ऑपरेशन';खुनाच्या गुन्हयातील आरोपीला बनावट पिस्तूलसह अटक  

बारामती परिसरामध्ये माळेगाव बु (ता. बारामती) येथे गोळीबाराची घटना घडली होती. ...