बारामती, मराठी बातम्या FOLLOW Baramati, Latest Marathi News
मॉलच्या जिन्याला नसलेल्या ग्रिल मुळे पार्थ याचा मृत्यू झाला आहे.. ...
पाण्यावरुन राजकारण करु नये असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ...
बारामतीचे पाणी सांगोल्यात पेटले; निर्णय न बदलल्यास आत्महत्या करण्याचा दिला इशारा ...
जलसंपदा मंत्र्यांनी बारामतीचे पाणी रोखले, अशा बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच महाजन यांचे नाव न घेता कान टोचले. ...
राज्याच्या मंत्रिमंडळात स्वत:ची राजकीय ताकद वापरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. ...
उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला दिलेले नोकरीचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले आहे. ...
शालेय शिक्षणापासूनच मला मुस्लीम मित्रांचा, मुस्लीम कुटुंबीयांचा सहवास लाभला आहे. ...
रमजान ईद दोन दिवसांवर आली असल्याने ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घराघरात शिरखुर्मा आणि सुकामेव्याचा बेत असतो. ...