गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत ...
सोलापूर : शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केलेल्या परवानाधारकांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केले आहे. यावर आतापर्यंत चार सुनावण्या ...
कॅश व्हॅन्स, कॅश व्हॉल्टवरील हल्ले, तसेच एटीएम व अंतर्गत फसवणुकीच्या प्रकारामुळे असुरक्षिततेची भावना वाढल्याची दखल घेत गृहमंत्रालयाने नवीन निर्देश जारी केले आहेत. ...
एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन पैसे लुटून नेण्याच्या प्रकारात अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध बँकांना आलेल्या अनुभवाचे, त्यांनी त्यावर केलेल्या उपाययोजनांची देवाणघेवाण करण्यासाठी नॉलेज हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
एकाच कुटुंबातील कर्जदार असलेल्या सर्व सदस्यांना कर्जमाफी देण्याच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यात अडिच हजारावर शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. अद्याप लाभार्थींची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याबाबतचा जिल्हा बॅँक व न्यूट्रियंट्स कंपनी यांच्यातील वाद आता लवादाकडे गेला आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन ही याचिका मध्यस्थाकडे देण्याबाबतचा निर्णय झाला. मंगळवारी (दि. २१) विधि व न्याय प्राधि ...