कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित संस्थांची, तसेच संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा इशारा बॅँकेच् ...
पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून सायबर सेक्युरीटीची फेरतपासणी करण्याची गरज निर्माण झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
व्हिसा आणि रुपे कार्डद्वारे कॅनडासह विविध २८ देशातील एटीएममधून पैसे काढून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटून नेले आहे़. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच सायबर हल्ला असून त्यामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे़. ...
जुलैमध्येच रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन बँकेच्या सर्व्हरची सुरक्षा प्रणालीची तपासणी केली होती़. हा आंतरराष्ट्रीय हॅकर्सनी एकाच वेळी वेगवेगळ्या २८ देशातून हा हल्ला केला आहे़. ...