"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
बँकिंग क्षेत्र FOLLOW Banking sector, Latest Marathi News
SBI Yono SMS Phishing Scam: तुम्ही SBI चे ग्राहक असाल आणि तुमच्या मोबाईलवर असा मेसेज आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमचे बँक खाते फक्त एका क्लिकने रिकामे होऊ शकते. जाणून घेऊया या नव्या घोटाळ्याबद्दल... ...
तुमचं HDFC बँकेत खातं आहे तर विलिनीकरणानंतर तुमच्या खात्यावर नेमका काय परिणाम होणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे. ...
Axis-Citi bank takeover: अॅक्सिस बँकेने शेअर बाजाराला या व्यवहाराची माहिती दिली. बँकेने सांगितले की, या व्यवहाराला नियामकीय मंजुऱ्या मिळणे बाकी आहे. ...
Bank Holidays List April 2022: गेले दोन दिवस बँक कर्मचारी संपावर आहेत. त्या आधी शनिवार आणि रविवारची सुट्टी होती. उद्यापासून मार्च एंडची कामे असतील ...
देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या ICICI बँकेच्या सर्व्हरमध्ये शुक्रवारी दुपारी समस्या येऊ लागल्या आहेत. ...
Bank Holiday April 2022 list: आरबीआयने एप्रिलमधील बँक हॉलिडेंची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या देखील आहेत. ...
वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून सायबर भामटे लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर मोठ्या हुशारीने गंडा घालतात. ...
एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांना मुदत ठेव (एफडी स्कीम) वर चांगले पैसे कमविण्याची संधी देत आहे. ...