लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी - Marathi News | Which FD is Best? Comparing Rates of PSU, Private, and Small Finance Banks on 3-Year Tenure. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी

Fixed Deposits : जर तुम्ही तुमच्या पैशांवर सुरक्षित आणि उच्च परतावा शोधत असाल, अनेक लहान आणि खाजगी बँका सध्या ३ वर्षांच्या FD वर ७% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. ...

तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग - Marathi News | Found Old Bank Account Money? RBI Shares Easy 3-Step Process to Reclaim Unclaimed Deposits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग

Inactive Bank Account : जर तुमचे खाते बऱ्याच काळापासून व्यवहारांच्या अभावामुळे निष्क्रिय झाले असेल आणि तुमचे पैसे अडकले असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. आरबीआयने यावर उपाय शोधला आहे. ...

५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी - Marathi News | ₹5,817 Crore Worth of ₹2000 Notes Still in Circulation RBI Provides Major Update. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

2000 Note : १९ मे २०२३ रोजी मध्यवर्ती बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. परंतु, ३.५ वर्षांनंतरही लोकांकडे या गुलाबी नोटा आहेत. ...

रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The process of applying for insurance for these six crops of the Rabi season has begun; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

rabbi pik vima yojana 2025-26 पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता पीक विमा योजना राबविली जाते. ...

कर्जमाफीच्या मागणीवर उच्चस्तरीय समितीची नियुक्ती; सहा महिन्यांत अहवाल सादर करणार - Marathi News | High-level committee appointed on loan waiver demand; report to be submitted within six months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीच्या मागणीवर उच्चस्तरीय समितीची नियुक्ती; सहा महिन्यांत अहवाल सादर करणार

karjmafi samiti सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण पीक कर्जमाफीची मागणी होत असताना राज्य सरकारने या मागणीवर समितीची मात्रा दिली आहे. ...

'मास्क, ग्लोज, गॅस कटर' हायटेक चोरट्यांचा भिंत तोडून बँकेत प्रवेश; दोन तासांत १८ लाख लंपास - Marathi News | 'Mask, gloves, gas cutter' high-tech thieves break into bank by breaking through wall; 18 lakhs looted in two hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मास्क, ग्लोज, गॅस कटर' हायटेक चोरट्यांचा भिंत तोडून बँकेत प्रवेश; दोन तासांत १८ लाख लंपास

पाली येथील कॅनरा बँकेत धाडसी दरोडा: चोरट्यांनी प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तोंड वर छताकडे केले. त्यानंतर परत जाताना डीव्हीआरदेखील काढून नेला. ...

बीडमध्ये चोरट्यांचे धाडस! भिंत फोडून कॅनरा बँक लुटली; साडेअठरा लाखांची रोकड लंपास - Marathi News | Thieves dare in Beed! Canara Bank robbed by breaking the wall and using a gas cutter; Cash worth 18.5 lakhs looted | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चोरट्यांचे धाडस! भिंत फोडून कॅनरा बँक लुटली; साडेअठरा लाखांची रोकड लंपास

चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे मुख्य लॉकर तोडले आणि आतील रोकड लंपास केली. ...

"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात - Marathi News | Tariffs have increased inflation Powell again targets Trump Fed Reserve cuts interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात

US Fed Rate Cut: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या प्रमुख व्याज दरांमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे. पाहा याचा काय परिणाम होऊ शकतो. ...