लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

राज्यामधील ऊस उत्पादकांना एफआरपीचे २९ हजार ६९६ कोटी - Marathi News | 29 thousand 696 crores of FRP to sugarcane growers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यामधील ऊस उत्पादकांना एफआरपीचे २९ हजार ६९६ कोटी

कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, तर जे कारखाने शेतकऱ्यांच्या पैसे देण्यात विलंब लावतील, अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. ...

या तालुक्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७ कोटी दुष्काळी अनुदान - Marathi News | 42 thousand farmers of this taluk will get 37 crore drought subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या तालुक्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७ कोटी दुष्काळी अनुदान

बार्शी तालुक्यातील ४१ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या ३७०५४ हेक्टर क्षेत्रासाठी ३७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान आले आहे. आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. ...

HDFC बँकेचा नवा विक्रम! चौथ्या तिमाहीत २५ लाख कोटी रुपयांचे वाटले कर्ज - Marathi News | New record of HDFC Bank 25 lakh crores of loan disbursement in the fourth quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC बँकेचा नवा विक्रम! चौथ्या तिमाहीत २५ लाख कोटी रुपयांचे वाटले कर्ज

एचडीएफसी बँकेने आता आणखी एक नवा विक्रम केला आहे. चौथ्या तिमाहीत त्यांच्या लोन बुकने २५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ...

शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम माघारी कधी मिळणार? - Marathi News | When will interest amount on crop loan paid by farmers be recovered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम माघारी कधी मिळणार?

वर्ष उलटून गेले तरी (२०२२- २३ मध्ये) शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. बँकेने शेतकऱ्यांचे पैसे वर्षभर वापरले आहेत. ...

राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ९० कोटी दूध अनुदान जमा - Marathi News | 90 crore milk subsidy deposited in the accounts of 6 lakh farmers in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ९० कोटी दूध अनुदान जमा

अनुदान मिळवण्यात पुणे विभाग आघाडीवर ...

पंजाबराव देशमुख योजना; नियमित पीक कर्ज फेड करणारा शेतकरीसुद्धा आर्थिक अडचणीत - Marathi News | Panjabrao Deshmukh Scheme; Farmers who regularly repay crop loans are also in financial trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंजाबराव देशमुख योजना; नियमित पीक कर्ज फेड करणारा शेतकरीसुद्धा आर्थिक अडचणीत

ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. खरीप व रब्बी हंगामात वर्षातून दोन वेळा पीक कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ...

बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा, राजाराम रोड येथील प्रकार, अज्ञातावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against an unknown person after fake notes were found in the deposit machine of a bank at Rajaram Road of Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा, राजाराम रोड येथील प्रकार, अज्ञातावर गुन्हा दाखल

बँकेच्या अधिकारी तृप्ती विजयकुमार कांबुज (वय ३०) यांनी अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...

१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट - Marathi News | 2000 note will not be exchanged on April 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट

आरबीआयच्या सर्व १९ कार्यालयांमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे. ...