लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

Bank Rules Change : SBI, PNB, Canara Bank च्या टॉप ५ नियमांमध्ये होणार बदल, खातं असेल तर जाणून घ्या कामाची गोष्ट - Marathi News | Changes will be made in the top 5 rules of SBI, PNB, Canara Bank, if you have an account, know the work details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI, PNB, Canara Bank च्या टॉप ५ नियमांमध्ये होणार बदल, खातं असेल तर जाणून घ्या कामाची गोष्ट

Bank Rules Change 1st April: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून १ एप्रिल २०२५ पासून अनेक नवीन बँकिंग नियम लागू केले जात आहेत. पाहा काय होणार परिणाम. ...

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका - Marathi News | Compensation for losses due to heavy rains has started; farmers, don't forget to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका

ativrushti nuksan bharpai पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. ...

बँकांमधील गर्दी होणार कमी; आता रेशन दुकानांवर मिळणार मिनी बँकेची सुविधा - Marathi News | Crowds in banks will be reduced; now mini bank facilities will be available at ration shops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बँकांमधील गर्दी होणार कमी; आता रेशन दुकानांवर मिळणार मिनी बँकेची सुविधा

बँकांची कमतरता आणि बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सर्व रेशन दुकानांवर मिनी बैंक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. ...

डिसेंबरमध्ये तुटून गेलेल्या उसाचे पेमेंट अजून जमा झालं नाही; शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी - Marathi News | Payment for sugarcane that was harvesting in December has not been received yet; Farmers in trouble from all sides | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिसेंबरमध्ये तुटून गेलेल्या उसाचे पेमेंट अजून जमा झालं नाही; शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी

खडतर परिस्थितीत सुद्धा अक्कलकोट तालुक्यातून यंदा ६ ते ७ लाख टन ऊस गाळपासाठी विविध साखर कारखान्याला पाठवण्यात आला आहे. ...

पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली; बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी - Marathi News | The rush to pay crop loans has increased; farmers flock to banks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली; बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी

Gadchiroli : व्याजमाफीसाठी धडपड सुरू; एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज ...

आता बँका आठवड्यातून फक्त ५ दिवसच उघडणार? कर्मचारी का करतायेत ५ डे वर्क वीकची मागणी? - Marathi News | Now banks will be open only 5 days a week? Why are employees demanding a 5-day work week? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता बँका आठवड्यातून फक्त ५ दिवसच उघडणार? कर्मचारी का करतायेत ५ डे वर्क वीकची मागणी?

Bank Strike: येत्या २४-२५ मार्च रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यांच्या अनेक मागण्यांमध्ये आठवड्यातून ५ दिवस बँकेत काम करण्याची मागणी देखील समाविष्ट आहे. ...

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरण: १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर ठेवीदारांचे आरबीआयला साकडं - Marathi News | new india bank case depositors seek immediate measures from rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरण: १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर ठेवीदारांचे आरबीआयला साकडं

New India Bank Case: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने या प्रकरणात मदत करावी अशी विनंती केली आहे. ...

राज्यातील साडेदहा लाखांवर कर्जदारांनी थकवले तब्बल ५,६६८ कोटींचे ‘मुद्रा’ कर्ज - Marathi News | Borrowers in the state defaulted on a whopping 5,668 crores of 'Mudra' loans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील साडेदहा लाखांवर कर्जदारांनी थकवले तब्बल ५,६६८ कोटींचे ‘मुद्रा’ कर्ज

हे वास्तव राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून पुढे आले आहे... ...