लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांना 7 वर्षांचा तुरूंगवास - Marathi News | Bangladeshi Prime Minister Begum Khaleda Zia sentenced to seven years in jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांना 7 वर्षांचा तुरूंगवास

बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात ‘बीएनपी’च्या अध्यक्ष असलेल्या बेगम खलिदा झिया या 1991-96 आणि 2001 ते 2006 या कालावधीत पंतप्रधान होत्या. ...

सहा बांगलादेशींकडे आधार कार्ड मिळाले - Marathi News | Six Bangladeshis seized Aadhar cards | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा बांगलादेशींकडे आधार कार्ड मिळाले

ठाणे : अहमदनगर येथील स्रेहालय येथून पळालेल्या दोन महिलांसह सहा बांगलादेशी नागरिक तसेच एका भारतीय महिलेला डोंबिवलीच्या ढोकलीगाव, आडिवली ... ...

ग्रेनेड हल्ला प्रकरण : बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला जन्मठेप, १९ जणांना फाशी - Marathi News | Grenade attack case: former Prime Minister Khaleda Zia's son given life imprisonment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रेनेड हल्ला प्रकरण : बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला जन्मठेप, १९ जणांना फाशी

  २००४ साली झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी बांगलादेशमधील एका न्यायालयाने १९ जणांना फाशी तर माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांच्या मुलासह अन्य १९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

विराट कोहलीची वेबसाईट हॅक; बांगलादेशी चाहत्याने दिली धमकी  - Marathi News | Virat Kohli's website hacked; Bangladeshi fans threaten to ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची वेबसाईट हॅक; बांगलादेशी चाहत्याने दिली धमकी 

आशिया चषक स्पर्धेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवताना सातव्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला. अंतिम लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर तीन विकेट राखून विजय मिळवला. ...

Asia Cup 2018 : विराट कोहलीची बांगलादेशला शाबासकी; टीम इंडियाच्या खेळाबद्दल म्हणाला.... - Marathi News | Asia Cup 2018: Virat Kohli congratulates Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : विराट कोहलीची बांगलादेशला शाबासकी; टीम इंडियाच्या खेळाबद्दल म्हणाला....

अंतिम फेरीचा सामना पाहिल्यावर कोहलीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने बांगलादेशचे कौतुक केले आहे. ...

Asia Cup Final : आशिया चषकावर भारताचीच 'सत्ता' - Marathi News | Asia Cup 2018 IND v BAN : India won toss, field fieldings decisionAsia Cup Final LIVE :  भारताने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Final : आशिया चषकावर भारताचीच 'सत्ता'

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर भारताने तीन विकेट्स राखून विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत विजय मिळवला. ...

Asia Cup 2018 India vs Bangladesh : हा 'ट्रॅक रेकॉर्ड' पाहिला, तर टीम इंडिया हरू शकते! - Marathi News | Asia Cup 2018 India vs Bangladesh: If you see this 'track record', Team India may lose! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 India vs Bangladesh : हा 'ट्रॅक रेकॉर्ड' पाहिला, तर टीम इंडिया हरू शकते!

आता भारत हा सामना हरणार का, असेही प्रश्न काही जण विचारू लागले. पण हा 'ट्रॅक रेकॉर्ड' पाहिला, तर टीम इंडिया हा सामना हरू शकते. ...

Asia Cup Final : लिटन दास व मेहदी हसन जोडीने भारताविरुद्ध केला 'हा' विक्रम - Marathi News | Asia Cup Final India vs Bangladesh: Liton Das and Mehidy Hasan pair make record against india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Final : लिटन दास व मेहदी हसन जोडीने भारताविरुद्ध केला 'हा' विक्रम

Asia Cup Final India vs Bangladesh: बांगलादेशच्या लिटन दास आणि मेहदी हसन यांनी आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध एक विक्रम नोंदवला. ...