lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाणेर

बाणेर

Baner, Latest Marathi News

वडिलांच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, Video व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार - Marathi News | physical financial abuse of a woman by threatening to viralize the video pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, Video व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

४० वर्षाच्या महिलेची फिर्याद... ...

पाषाण: महिला जिमच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच; वसुंधरा अभियानच्या कार्यकर्त्यांकडून परिसर स्वच्छ - Marathi News | pmc bottles of liquor in the premises of the women gym | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाषाण: महिला जिमच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच; वसुंधरा अभियानच्या कार्यकर्त्यांकडून परिसर स्वच्छ

नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेली ही इमारत वापरात यावी या हेतूने वसुंधरा अभियान व माऊली फाऊंडेशनच्या वतीने या परिसरातील घाण कचरा व दारूच्या बाटल्या काढून हा परिसर स्वच्छता करण्यात आला. ...

Maharashtra Bandh: पाषाणमध्ये कडकडीत बंद तर बाणेरमध्ये व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद - Marathi News | maharashtra bandh strict closure in pashan mixed response traders baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh: पाषाणमध्ये कडकडीत बंद तर बाणेरमध्ये व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद

यावेळी शेतकरी कायदेविरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी, व्यापारी संघटना सामाजिक संघटना यांनी बंद मध्ये सहभाग घेतला. ...

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार काेण? - Marathi News | Who is responsible for the disfigurement of the city? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनधिकृत बॅनरची संख्या वाढली, अपघातांची शक्यता; गडचिराेली नगर परिषद प्रशासन मात्र सुस्त

शहरात इंदिरा गांधी चाैक, कारगील चाैक, आयटीआय चाैक हे मुख्य चाैक आहेत. शहरात जाहिरातीचे फलक लावता येतात. मात्र, त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. वाहनधारकांना पुढचे दिसण्यास अडचण हाेणार नाही, अशा ठिकाणची जागा नगरपालिका निवडून देते. याचठिकाणी ...

पुण्यातील 'आयसर'च्या दुसऱ्या मजल्याला आग; कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही - Marathi News | Fire on the second floor of IISER in Pune; Burn all the ingredients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'आयसर'च्या दुसऱ्या मजल्याला आग; कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

काही मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे ...

"लसीकरण आणि वैद्यकीय सुविधांबाबत राज्यात टोलवाटोलवीची उत्तरे, आघाडी सरकारचा नुसताच केंद्रावर आरोप" - Marathi News | "Tolvatolvi answers in the state regarding vaccination and medical facilities, the alliance government only accuses the Center" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"लसीकरण आणि वैद्यकीय सुविधांबाबत राज्यात टोलवाटोलवीची उत्तरे, आघाडी सरकारचा नुसताच केंद्रावर आरोप"

पँडॅमिक मध्ये राज्य सरकारची भरीव अशी काय कामगिरी? भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सवाल ...

धक्कादायक! गुन्हे शाखेच्या पोलिसाची कोविड सेंटरच्या डॉक्टरांना मारहाण: बाणेर येथील घटना - Marathi News | Shocking! Crime Branch police beaten doctors at Kovid Center: Incident at Baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! गुन्हे शाखेच्या पोलिसाची कोविड सेंटरच्या डॉक्टरांना मारहाण: बाणेर येथील घटना

बाणेरच्या पोलीस चौकीतील धक्कादायक प्रकार.... ...

पुणे शहरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस; उद्या सायंकाळीही पावसाची शक्यता - Marathi News | Hailstorm in Pune city; Chance of rain tomorrow evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस; उद्या सायंकाळीही पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारपीट तसेच हलका पाऊस झाला. ...