लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
पुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार? - Marathi News | Uddhav Thackeray and CM Devendra Fadnavis meet at Balasaheb Thackeray memorial bhoomipujan | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :पुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार?

मुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे - Marathi News | BalaSaheb Thackeray's portrait made from Rudraksha | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे

मुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे ...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन - Marathi News | Maharashtra government nod to Rs 100 crore Balasaheb Thackeray memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथे उभारण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले आहे. ...

Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Narendra Modi pays tribute to Balasaheb Thackeray on birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना दिग्गजांनी वाहिली आदरांजली

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटरवरून विनम्र अभिवादन केले आहे. ...

महापालिकेची ऐपत नसल्याने ठेकेदारांचा बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामास नकार - Marathi News | Necessary of construction of Balasaheb Thackeray memorial of contractors due to Municipal Corporation's discretion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेची ऐपत नसल्याने ठेकेदारांचा बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामास नकार

सोलापूर : महापालिकेची आर्थिक ऐपत नसल्याने स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे १० कोटी ९५ लाख रुपयांचे काम एकही ... ...

Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं - Marathi News | balasaheb thackeray changed my name from swararaj thackeray says mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

राज ठाकरेंनी सांगितलेला दुसऱ्या नामकरणाचा मजेशीर किस्सा ...

Balasaheb Thackeray Birth Anniversary : अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब - Marathi News | Artist puts up a portrait of Balasaheb Thackeray in front of Shiv Sena Bhavan, Mumbai on the occasion of his birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Balasaheb Thackeray Birth Anniversary : अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोरच शिवसेनाप्रमुखांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे ...

'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले' - Marathi News | shiv sena slams pm narendra modi and bjp on balasaheb thackerays 93rd birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले'

शिवसेनेचा पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा ...