lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बकरी ईद

बकरी ईद

Bakri eid, Latest Marathi News

ईदगाह मैदान सुने : शहरात बकरी ईद साधेपणाने साजरी - Marathi News | Eidgah Maidan Sune: Goat Eid is simply celebrated in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईदगाह मैदान सुने : शहरात बकरी ईद साधेपणाने साजरी

बकरी ईदनिमित्त समाजबांधवांची सकाळपासूनच लगबग पहावयास मिळत होती. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून अबालवृध्दांनी आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण करण्यास प्राधान्य दिले. ...

काय सांगता! माणसाच्या उंची इतका उंच अनोखा बकरा; वजन १६० किलो, किंमत वाचून चक्रावून जाल! - Marathi News | Chhattisgarh : 8 feet tall Eid bakra center of attraction, price will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! माणसाच्या उंची इतका उंच अनोखा बकरा; वजन १६० किलो, किंमत वाचून चक्रावून जाल!

मीडिया रिपोर्टनुसार, लाल बहादूर यांनी हा बकरा आठवड्याआधी पंजाबमधून आणला. त्यांनी सांगितले की, त्यांनी हा बकरा पंजाबहून खरेदी केला.    ...

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बकरी ईदलाही शिथिलता नाही, गर्दी न करण्याचे आवाहन - Marathi News | Goat Eid in restricted areas is also not a slack, appealing not to crowd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बकरी ईदलाही शिथिलता नाही, गर्दी न करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. यामुळे बकरी ईदनिमित्त ... ...

ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार" - Marathi News | Maharashtra government hurdles in sacrifice for bakrid Muslims warned agitation. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"

"सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत" ...

बकरी ईदचे नमाजपठण आपआपल्या घरीच करा : नांगरे पाटील - Marathi News | Eid prayers at home: vishwas nangre patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बकरी ईदचे नमाजपठण आपआपल्या घरीच करा : नांगरे पाटील

सामुहिकरित्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर राज्य सरकारकडून पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. ...

"कुर्बानी द्यायची तर आपल्या मुलांची द्या" भाजपा आमदार बरळला - Marathi News | "If you want to make a sacrifice, give it to your children," said the BJP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुर्बानी द्यायची तर आपल्या मुलांची द्या" भाजपा आमदार बरळला

यंदाच्या बकरी ईदच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे गाझियाबादमधील लोनी मतदारसंघाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी बकरी ईदला दिल्या जाणाऱ्या कुर्बानीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ...

बकरी ईद घरीच साजरी करा, शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करा - Marathi News | Celebrate Goat Eid at home, preferably a symbolic sacrifice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बकरी ईद घरीच साजरी करा, शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच बकरी ईद साजरी करावी. नमाजही घरीच अदा करावी आणि शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले आहे. ...

प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्यावरुन वादंग; काँग्रेस नेत्यांनीच ठाकरे सरकारला घेरलं - Marathi News | Controversy over the celebration of the symbolic Bakri Eid; Congress leaders unhappy with Decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्यावरुन वादंग; काँग्रेस नेत्यांनीच ठाकरे सरकारला घेरलं

नसीम खान यांनी पत्रात लिहिलं आहे की, सरकारने योग्य त्या सुरक्षेची खबरदारी घेत बकरी ईद साजरी करण्याची परवानगी दिली पाहिजे, प्रतिकात्मक बकरी ईद साजरी केली जाऊ शकत नाही ...