बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
Baba Siddiqui murder case: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलिवुड आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लॉरेन्स गँगने ही हत्या घडवून आणली आहे. यासाठी सुपारी देण्यात आली होती. ...