lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा आढाव

बाबा आढाव

Baba adhav, Latest Marathi News

डॉ बाबा आढाव यांचे उपोषण सुरु  - Marathi News | Dr Baba Adhav's fast began | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ बाबा आढाव यांचे उपोषण सुरु 

मार्केट यार्डातील भुसार विभागातील तोलणारांच्या संदर्भातील समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त होऊन अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आजपासून  बाजार समितीच्या कार्यालया समोर उपोषण सुरु केले.  ...

परिवर्तनवादी म्हणवून घेताना अजूनही मानसिक अंतरे मिटलेली नाहीत : बाबा आढाव - Marathi News | no completed mental gaps still at the time : baba adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिवर्तनवादी म्हणवून घेताना अजूनही मानसिक अंतरे मिटलेली नाहीत : बाबा आढाव

स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असताना अजूनही मानसिक अंतरे मिटत नाहीत, हे वास्तव आहे. ...

बंदमध्ये रिक्षा पंचायत सहभागी नाही - Marathi News | Rickshaw panchayats are not participating in the strike of Rickshaw on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदमध्ये रिक्षा पंचायत सहभागी नाही

रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने मंगळवारी बंद पुकारला आहे. ...

'' अजूनही जबाबदारी संपलेली नाही ''....डॉ. बाबा आढाव - Marathi News | "Still no responsibility is finished" .... Dr. Baba Adhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'' अजूनही जबाबदारी संपलेली नाही ''....डॉ. बाबा आढाव

 ‘आजही कष्टकरी समाज आपल्याकडे आशेनं बघतो,  ‘बाबा, आम्हाला सन्मान हवायं असं म्हणतो.  तेव्हा अजूनही जबाबदारी संपलेली नाही असं वाटतं’,  ही भावना आहे, बाबांची!  ...

गरीबांच्या ताेंडचा घास हिसकावणाऱ्या गिरीश बापट यांना मतदान करु नका : बाबा आढाव - Marathi News | Do not vote for Girish Bapat : Baba Adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरीबांच्या ताेंडचा घास हिसकावणाऱ्या गिरीश बापट यांना मतदान करु नका : बाबा आढाव

गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. ...

माेदीनींच आम्हाला दहशतवादाची व्याख्या सांगावी : डाॅ. बाबा आढाव - Marathi News | modi should tell us the defination of terrorism : dr. baba adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेदीनींच आम्हाला दहशतवादाची व्याख्या सांगावी : डाॅ. बाबा आढाव

पंतप्रधानांनी त्यांची दहशतवादाची व्याख्या सांगावी असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. बाबा आढाव यांनी केले. ...

मूल्ये सुरक्षित ठेवण्याकरिता सत्यशोधक विचारांची गरज - डॉ. बाबा आढाव - Marathi News | Need for Satyashodak thought to keep the values safe - Dr. Baba Adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूल्ये सुरक्षित ठेवण्याकरिता सत्यशोधक विचारांची गरज - डॉ. बाबा आढाव

वेगवेगळ्या घटनांनी समाजमन ढवळून निघत असताना त्याचा प्रतिकूल परिणाम एकूण समाजव्यवस्थेवर होताना दिसत आहे. सगळ्यांना जातीच्या निकषावर आरक्षण हवे आहे. ...

सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ द्यायची वेळ- बाबा आढाव - Marathi News | Time to give 'shock' to the government's head - Baba Adhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ द्यायची वेळ- बाबा आढाव

वेड्या झालेल्या या सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ आली आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला. ...