लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा आढाव

बाबा आढाव

Baba adhav, Latest Marathi News

Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | It is certain that 132 seats will belong to BJP and the Chief Minister will also belong to them; Ajit Pawar's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया

विधानसभा निकाल विरोधकांच्या जिव्हारी लागल्याने ईव्हीएम घोटाळयाचे आरोप करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले ...

"...मग तिथे 'सेटिंग' का होत नाही?"; बाबा आढावांना सदाभाऊ खोतांचा सवाल - Marathi News | Sadabhau Khot has questioned Baba Adhaav on the EVM machine issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग तिथे 'सेटिंग' का होत नाही?"; बाबा आढावांना सदाभाऊ खोतांचा सवाल

Baba Adhav News: विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आंदोलन केलं.  ...

Ajit Pawar: तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही केले तरी काय? अजितदादांचा आढाव यांना सवाल - Marathi News | You are honorable, but what if we do? Ajitdad's question to Adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही केले तरी काय? अजितदादांचा आढाव यांना सवाल

ज्यांचा पराभव झाला ते बोलत असतील तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उत्तर दिले आहे, ते तरी मान्य करणार की नाही? ...

Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे - Marathi News | baba adhav you withdraw the movement mahavikas aghadi will take the movement forward - Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे

वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते, हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे ...

"जिंकलेल्यांना कसं जिंकलो यावर विश्वास नाही"; महायुतीच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Baba Adhav withdrew his hunger strike in the presence of Uddhav Thackeray. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जिंकलेल्यांना कसं जिंकलो यावर विश्वास नाही"; महायुतीच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा टोला

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण मागे घेतलं. ...

"त्यांनी पण प्रलोभन दाखवलं, तुम्ही आम्हालाच..."; सरकारी योजनांवरुन अजित पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Ajit Pawar has responded to Baba Adhav criticism of government free schemes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"त्यांनी पण प्रलोभन दाखवलं, तुम्ही आम्हालाच..."; सरकारी योजनांवरुन अजित पवारांचे प्रत्युत्तर

सरकारी योजनांवरुन बाबा आढाव यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल - Marathi News | Ajit Pawar went to Baba adhav protest site and presented his position on EVMs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. ...

पुण्यात ९४ वर्षीय याेद्ध्याचे आत्मक्लेश आंदोलन सुरूच - Marathi News | 94-year-old Yaedhya's suicide protest continues in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ९४ वर्षीय याेद्ध्याचे आत्मक्लेश आंदोलन सुरूच

राज्यभरातून पाठिंबा : समर्थनार्थ आज प्रत्येक जिल्ह्यात केले जाणार उपोषण ...