लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुषमान खुराणा

आयुषमान खुराणा, मराठी बातम्या

Ayushman khurana, Latest Marathi News

आयुषमान खुरानाला कोणत्या गोष्टीसाठी मिळताहेत शुभेच्छा - Marathi News | here is why bollywood is wishing ayushmann khurrana and sanya malhotra badhaai ho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुरानाला कोणत्या गोष्टीसाठी मिळताहेत शुभेच्छा

अभिनेता आयुषमान खुरानाला सोशल मीडिया व ट्विटरवर  #BadhaaiHo हा हॅशटॅग वापरून बॉलिवूडमधील सेलिब्रेटी शुभेच्छा देत आहेत. मात्र ह्या शुभेच्छा कशासाठी देत आहेत, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. ...

आयुषमान खुराणाची पत्नी करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन - Marathi News | ayushmann khurrana wife tahira kashyap khurana will direct bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणाची पत्नी करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

तुम्हारी सुलू आणि चीट इंडिया यांसारख्या चित्रपटांची निर्मिती टी सिरिज आणि इलिप्सिस एन्टरटेन्मेंटने मिळून केली होती. आता यानंतर ते लवकरच ते त्यांच्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ताहिरा कश्यप खुराणा करणार आहे. ...