Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ram Mandir Ayodhya: राम मंदिर बांधण्यास सुरुवात झाल्यावर श्री राम आणि सीतेची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या होत्या. मात्र या शिळांचा वापर हा मूर्ती घडवण्यासाठी करण्यात आला नाही. ...
Harbhajan Singh Ram Mandir: माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंह यालाही या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. दरम्यान, या सोहळ्यात उपस्थित राहण्यावरून हरभजन सिंग याने रोखठोक भूमिका मांडली आहे. ...