Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होणार असून तिथे मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरूच्चार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात केला ...
अयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमीची वादग्रस्त जागा सोडून त्या भोवतालची ६३ एकर जमीन संपादित करण्यासाठी केंद्र सरकारने २५ वर्षांपूर्वी केलेल्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयात नव्याने आव्हान देण्यात आले आहे. ...
मोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार करताच उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख पण सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली ...