लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले - Marathi News | Big blow for electric vehicle users Government changes charging rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले

जर तुम्ही ईव्ही चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हो, कारण केरळ राज्य वीज नियामक आयोगाने ईव्ही चार्जिंगबाबत मोठा बदल केला आहे. त्याची सविस्तर माहिती आम्हाला कळवा. ...

किंमत फक्त 60 हजार; TVS ने लॉन्च केली सर्वाधिक मायलेज देणारी बाईक, पाहा फिचर्स... - Marathi News | 2025 TVS Sport New ES Plus: Price only 60 thousand; TVS launches the bike that gives the highest mileage, see features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किंमत फक्त 60 हजार; TVS ने लॉन्च केली सर्वाधिक मायलेज देणारी बाईक, पाहा फिचर्स...

2025 TVS Sport New ES Plus: कमी किमतीत जास्त मायलेजची बाईक पाहताय? मग ही एकदा पाहाच... ...

महिंद्रा टेकओव्हर करणार ही दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी, 59.96% हिस्सा खरेदीची घोषणा... - Marathi News | Mahindra-SML Isuzu: Mahindra to take over this giant company, announces purchase of 59.96% stake | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिंद्रा टेकओव्हर करणार ही दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी, 59.96% हिस्सा खरेदीची घोषणा...

Mahindra-SML Isuzu : या अधिग्रहणासह महिंद्रा अँड महिंद्राचा या क्षेत्रातील वाटा वाढणार. ...

500 km रेंज अन्...लवकरच लॉन्च होणार Tata ची नवीन EV कार, जाणून घ्या किंमत... - Marathi News | Tata Sierra EV: 500 km range and... Tata's new EV car to be launched soon, know the price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :500 km रेंज अन्...लवकरच लॉन्च होणार Tata ची नवीन EV कार, जाणून घ्या किंमत...

Tata Sierra EV: टाटाने जानेवारीमध्ये आयोजित ऑटो एक्सपोमध्ये कार जगासमोर आणली होती. ...

आकाश अंबानी यांनी घेतली 10 कोटींची आलिशान Ferrari; पाहा फिचर्स... - Marathi News | Akash Ambani Red Color Ferrari: Akash Ambani bought a luxurious Ferrari worth 10 crores | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आकाश अंबानी यांनी घेतली 10 कोटींची आलिशान Ferrari; पाहा फिचर्स...

Akash Ambani Red Color Ferrari: अंबानी कुटुंबाच्या ताफ्यात एकाच मॉडेलच्या दोन फेरारी आहेत. ...

जबरदस्त लूकसह २०२५ कावासकी एलिमिनेटर ५०० भारतात लॉन्च, पाहा फोटो - Marathi News | 2025 Kawasaki Eliminator 500 Launched Price Rs 5.76 Lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त लूकसह २०२५ कावासकी एलिमिनेटर ५०० भारतात लॉन्च, पाहा फोटो

2025 Kawasaki Eliminator 500 Launched In India: जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्ससह २०२५ कावासाकी एलिमिनेटर ५०० भारतात दाखल झाली आहे. ...

Mumbai: नियमांचा बट्ट्याबोळ! ट्रेड सर्टिफिकेट नाही, तरी मुंबईत टू व्हीलर विक्री जोरात - Marathi News | Despite the lack of trade certificates, two-wheeler sales are booming in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: नियमांचा बट्ट्याबोळ! ट्रेड सर्टिफिकेट नाही, तरी मुंबईत टू व्हीलर विक्री जोरात

ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या ओला इलेक्ट्रीक कंपनीच्या २८ दुकानांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या शोरूममधून सुमारे २२५ बाइक जप्त करण्यात आल्या आहेत. ...

आता 6 लाखांच्या कारमध्ये मिळणार 6 एअरबॅग्ज; भारताची आवडती कार बनली आणखी सुरक्षित - Marathi News | Maruti Suzuki WagonR : Now 6 airbags will be available in a car worth Rs 6 lakh; India's favorite car has become even safer | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता 6 लाखांच्या कारमध्ये मिळणार 6 एअरबॅग्ज; भारताची आवडती कार बनली आणखी सुरक्षित

मारुती सुझुकी WagonR चा भारतीय बाजारात दबदबा आहे. गेल्या चार वर्षंपासून ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ...