लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

स्मार्टफोन्सनंतर आता इलेक्ट्रिक कार! Xiaomi EV कारचे फोटो लीक, तुम्ही पाहिले का... - Marathi News | Xiaomi EV car , After smartphones, now electric cars! Xiaomi EV car photos leaked, have you seen… | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्मार्टफोन्सनंतर आता इलेक्ट्रिक कार! Xiaomi EV कारचे फोटो लीक, तुम्ही पाहिले का...

स्मार्टफोन क्षेत्रात आपले नाव कमवल्यानंतर Xiaomi इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात हात आजमावत आहे. ...

2023 Hyundai Creta: जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह नवी Hyundai Creta लॉन्च, जाणून घ्या किंमत - Marathi News | 2023 Hyundai Creta New Hyundai Creta Launched With Impressive Safety Features Know about the Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह नवी Hyundai Creta लॉन्च, जाणून घ्या किंमत

या SUV मध्ये कंपनीने काही नवीन सेफ्टी फीचर्स देखील समाविष्ट केले आहेत, यामुळे ही एसयूव्ही आता पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षिता प्रदान करेल. याच बरोबर नव्या अपडेट्समुळे ही SUV आता पूर्वीपेक्षाही अधिक महाग झाली आहे. ...

Budget 2023 : अर्थसंकल्पाआधीच महागल्या 'या' कार; जाणून घ्या... - Marathi News | Budget 2023 : car price hike before budget 2023 maruti mahindra tata cars price increased | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अर्थसंकल्पाआधीच महागल्या 'या' कार; जाणून घ्या...

Budget 2023 : गेल्या जानेवारी महिन्यात अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. जाणून घ्या महागड्या कारबद्दल... ...

40kmpl मायलेजसह धमाल करण्यासाठी येतेय नवी Swift! फीचर्स देखील दमदार - Marathi News | New maruti suzuki swift 2023 with 40kmpl mileage know about the features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :40kmpl मायलेजसह धमाल करण्यासाठी येतेय नवी Swift! फीचर्स देखील दमदार

या वर्षात मारुती सुझुकी स्विफ्टला नव्या अवतारात लॉन्च करू शकते. नव्या स्विफ्टचे डिझाइन, इंजिन आणि मायलेजसारखे काही तपशीलही समोर आले आहेत. ...

1 एप्रिलपासून 9 लाख सरकारी वाहने रस्त्यावर दिसणार नाहीत, नितीन गडकरींची मोठी घोषणा - Marathi News | 9 Lakh Government Vehicles To Go Off Road From April 1, Says Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 एप्रिलपासून 9 लाख सरकारी वाहने रस्त्यावर दिसणार नाहीत, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari : सरकार इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुलभ करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

आता Creta चे काय होणार! Toyota ने 13 लाख किमतीची Hyryder CNG केली लाँच, 26KM पेक्षा जास्त मायलेज - Marathi News | toyota urban cruiser hyryder cng variant launched price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता क्रेटाचे काय होणार? टोयोटाने लाँच केली Hyryder CNG, मायलेज 26KM पेक्षा जास्त

Toyota Urban Cruiser Hyryder CNG : कंपनीने सीएनजी व्हेरिएंट असलेली टोयोटा हायरायडर दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे. ...

Komaki LY इलेक्ट्रिक स्कूटर, अँटी थेफ्ट अलार्मसह सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंत रेंज - Marathi News | Komaki Ly Electric Scooter Range 85 Km In Single Charge Know Price Features And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Komaki LY इलेक्ट्रिक स्कूटर, अँटी थेफ्ट अलार्मसह सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंत रेंज

Komaki LY Electric Scooter : कोमाकीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 80 ते 85 किलोमीटरची राइडिंग रेंज देते. ...

मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत - Marathi News | Maruti Suzuki will soon launch the next-gen Swift with better look and latest features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत

गेल्या वर्षी स्विफ्ट फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह सादर करण्यात आली होती आणि आता या वर्षात अधिक चांगल्या लूकसह आणि अद्ययावत वैशिष्ट्यांसह नेक्स्ट जनरेशन स्वीफ्ट लॉन्च करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. ...