वाहन, मराठी बातम्या FOLLOW Automobile, Latest Marathi News
Upcoming Cars in 2023 : मारुती सुझुकी 2023 मध्ये दोन नवीन एसयूव्ही कार लाँच करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये या कार लाँच केल्या जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. ...
Bajaj Platina 110 ABS : बजाज ऑटोने 72,224 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह प्लॅटिना 110 एबीएस बाजारात आणली आहे. ...
Hero MotoCorp Winter Carnival : या ऑपर अंतर्गत, कंपनी आपल्या सध्याच्या टू व्हीलर रेंजमधील कोणत्याही स्कूटर किंवा बाईकच्या खरेदीवर दोन ऑफर देत आहे. ...
Tata Nexon : विशेष बाब म्हणजे देशात विकल्या जाणाऱ्या अनेक एसयूव्ही कारचाही या यादीत समावेश आहे. ...
आता रेनो एक अशी एसयूव्ही आणण्याची योजना आखत आहे. जी एकाच वेळी या सर्वांना टार्गेट करेल. या कारचे नाव रेनो अरकाना असे असू शकते. ...
Used car : जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ...
Yamaha RX100 Launch Details : यामाहा इंडियाचे अध्यक्ष ईशिन चिहाना यांनी आधीच खुलासा केला होता की, RX 100 पुनरागमन करेल. ...
नसीर खान यांनी खरेदी केलेल्या कारच्या पैशात पुणे-मुंबईत अनेक घरं विकत घेता येतील. ...