लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणं होणार सोपं, सरकार देतंय इतकी सूट, जाणून घ्या... - Marathi News | government gives subsidy on electric vehicles to know what is fame 2 scheme | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणं होणार सोपं, सरकार देतंय इतकी सूट, जाणून घ्या...

electric vehicles : विविध सबसिडी लागू केल्याने इलेक्ट्रिक उद्योगाला चांगले प्रोत्साहन मिळाले आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायला गेलात तर तुम्हाला किती सबसिडी मिळू शकते.  ...

इलेक्ट्रिक ऑटो रिक्षावर सुरू केला 'Coffee On The Go'; आनंद महिंद्रा म्हणाले, 'भन्नाट बिझनेस आयडिया' - Marathi News | Anand mahindra tweet mobile coffee shop photos set up on ev autorickshaw treo in hyderabad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक ऑटो रिक्षावर उघडला 'कॅफे'; आनंद महिंद्रा म्हणाले, 'भन्नाट बिझनेस आयडिया'

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी या कॉफी शॉपच्या कल्पनेला 'Enterprising' म्हटले आहे. ...

सिंगल चार्जमध्ये 120 KM धावणारी AMO Electric Bikes ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर! - Marathi News | AMO Electric Bikes launches electric scooter Jaunty Plus; priced at Rs 1.10 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 120 KM रेंज, दमदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच!

AMO Electric Bikes launches electric scooter Jaunty Plus : कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 120 किलोमीटरपर्यंत धावू शकेल. यासोबतच या स्कूटरची बॅटरीही चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.  ...

वाहन चालक-मालकांनी इकडे लक्ष द्यावे! 'फिटनेस'वर गडकरींच्या मंत्रालयाने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | mandatory fitness of vehicles only through an automated testing station | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहन चालक-मालकांनी इकडे लक्ष द्यावे! 'फिटनेस'वर गडकरींच्या मंत्रालयाने घेतला महत्वाचा निर्णय

Ministry of Road Transport and Highways : अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांना सरकारने मान्यता दिलेल्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधून (Automated Testing Station) फिटनेस मिळवावा लागेल.  ...

आता कोणत्याही त्रासाशिवाय खरेदी करा Hero Electric टू-व्हीलर; कंपनीकडून कर्जाची सुविधा उपलब्ध - Marathi News | Hero Electric partnered with axis bank for hassel free ownership experience | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता कोणत्याही त्रासाशिवाय खरेदी करा Hero Electric स्कूटर; कर्जाची सुविधा उपलब्ध

Hero Electric : देशभरातील हिरो इलेक्ट्रिकच्या 750 डीलरशिप्सकडून ग्राहक टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात.  ...

सर्व वाहन चालकांना महत्वाची सूचना जारी; जाणून घ्या, काय म्हणाले नितीन गडकरी? - Marathi News | nitin gadkari said drunk and drive causes 8355 road accidents reported in 2020 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्व वाहन चालकांना महत्वाची सूचना जारी; जाणून घ्या, काय म्हणाले नितीन गडकरी?

Nitin Gadkari : वाहन चालवताना तुम्हाला जितकी जास्त सोय मिळेल, तितके हे काम तुमच्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या बाकीच्या लोकांसाठी जास्त जोखमीचे आहे. ...

Maruti च्या 'या' कारची बंपर विक्री, जानेवारीत बनवला विक्रीचा रेकॉर्ड! - Marathi News | best selling cars in january 2022 maruti wagon r tops top 10 list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या 'या' कारची बंपर विक्री, जानेवारीत बनवला विक्रीचा रेकॉर्ड!

Maruti Wagon R : मारुती सुझुकी इंडिया कंपनीची 5 लाख रुपयांची हॅचबॅक कार जानेवारी महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी कार (Best Selling Car)  ठरली आहे. ...

उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स... - Marathi News | New Maruti Suzuki Wagon R launch in February know what will the features and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स...

Maruti Wagon R: सर्वसामान्य भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या 'मारुती'च्या 'वॅगन-आर' (WagonR) कारचं नवं मॉडल येणार असल्याची घोषणा कंपनीनं केल्यानंतर या कारबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...