लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा, मराठी बातम्या

Auto rickshaw, Latest Marathi News

रिक्षात मिनरल वॉटर, अन् मिनी टीव्ही; विनोद अभंग यांची आधुनिक रिक्षा - Marathi News | Mineral water in the rickshaw, Unmini TV; Vinod Abhang's modern rickshaw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षात मिनरल वॉटर, अन् मिनी टीव्ही; विनोद अभंग यांची आधुनिक रिक्षा

प्रवाशांसाठी सुविधा, विनोद अभंग हे मानखुर्द येथे राहतात. त्यांनी आपल्या रिक्षात प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत  ...

रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार! ठाकरे सरकारचा संघटनांना सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | Rickshaw, taxi travel will be expensive! Thackeray government's positive response to organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार! ठाकरे सरकारचा संघटनांना सकारात्मक प्रतिसाद

रिक्षाचे सध्याचे मीटर भाडे १८ रुपये आणि टॅक्सीचे २२ रुपये आहे. जून २०१५ मध्ये टॅक्सीच्या भाडेदरात १ रुपयाने वाढ करण्यात आली होती. ...

दुसऱ्या लाटेच्या भीतीने महिला रिक्षाचालकांना धडकी; घरखर्चाची चिंता - Marathi News | Fear of a second wave shocks female rickshaw pullers; Anxiety about housing costs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुसऱ्या लाटेच्या भीतीने महिला रिक्षाचालकांना धडकी; घरखर्चाची चिंता

बँकेच्या तगाद्यासह पाेलीस, आरटीओची भीती ...

पनवेल परिसरात बसचे भाडे 11 रुपये, तर रिक्षावाले आकारतात 50 रुपये - Marathi News | In Panvel area, bus fare is Rs 11, while rickshaw pullers charge Rs 50 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल परिसरात बसचे भाडे 11 रुपये, तर रिक्षावाले आकारतात 50 रुपये

रिक्षाचालकांचे मीटर अपच, नागरिकांना कोरोना काळात सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंड ...

Video: मुंबईच्या रस्त्यावर सचिन तेंडुलकर भरकटला; मराठी रिक्षाचालक मदतीला धावला, पाहा व्हिडीओ - Marathi News | Video: Sachin Tendulkar Lost His Way On Mumbai Roads Auto Rickshaw Driver Helped Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मुंबईच्या रस्त्यावर सचिन तेंडुलकर भरकटला; मराठी रिक्षाचालक मदतीला धावला, पाहा व्हिडीओ

Sachin Tendulkar News: एखाद्या रस्त्यावर आपण भरकटलो तर आजूबाजूला असणारा व्यक्तीच आपल्या मदतीला धावून येतो, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबतही असचं काहीसं मुंबईत घडलं, ...

परवानाधारक ऑटोरिक्षांची वयोमर्यादा २० वर्षे - Marathi News | The age limit for licensed autorickshaws is 20 years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परवानाधारक ऑटोरिक्षांची वयोमर्यादा २० वर्षे

खटुआ समितीने राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सीचे भाडेदर वाढ करण्याबाबत शासनास नुकताच अहवाल सादर केला आहे. ...

व्वा सुनबाई! मुलासह सासूला फेकले चालत्या रिक्षेतून अन् चालक करू लागला छेडछाड - Marathi News | Wow Daughter in law! He threw his mother-in-law with the child and started harassing the driver of the rickshaw | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्वा सुनबाई! मुलासह सासूला फेकले चालत्या रिक्षेतून अन् चालक करू लागला छेडछाड

Molestation : छेडछाड, प्राणघातक हल्ला आणि इतर कलमांसह या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर चालकास अटक करण्यात आली आहे. ...

.... अन्यथा राज्य सरकारविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार: रिक्षा पंचायतीचा गर्भित इशारा - Marathi News | .... Otherwise, state-wide agitation will break out against the state government: Rickshaw Panchayat's 'silent fast' agitation in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... अन्यथा राज्य सरकारविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार: रिक्षा पंचायतीचा गर्भित इशारा

विविध मागण्यांसाठी पुण्यात काँग्रेसभवनसमोर 'मौनव्रत' आंदोलन ...