लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पराभवासाठी 'या' तीन संघांनी पाण्यात ठेवलेत देव; जाणून घ्या कारण! - Marathi News | ICC World Cup 2019 : England loss beneficial for Bangladesh, Pakistan and Sri Lanka, know how? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पराभवासाठी 'या' तीन संघांनी पाण्यात ठेवलेत देव; जाणून घ्या कारण!

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड या कट्टर संघांमध्ये सामना रंगणार आहे. ...

इंग्लंड विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, आज पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑसीविरुद्ध लढत - Marathi News | England are keen to return to the winning track, today they are fighting against traditional rival Aussie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, आज पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑसीविरुद्ध लढत

गेल्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ आपल्या चुकांपासून बोध घेत परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी साखळी फेरीत खेळणार आहे. ...

ऑस्ट्रेलिया जिंकला, तर यजमान इंग्लंडसाठी परिस्थिती कठीण होईल - Marathi News | Australia wins, conditions for host England will be difficult | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया जिंकला, तर यजमान इंग्लंडसाठी परिस्थिती कठीण होईल

क्रीडा वर्तुळात वर्षभराचा कालावधी प्रदीर्घ असतो. आता ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरी गाठण्यापासून एक पाऊल दूर आहे. जर ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला तर हा विजय इंग्लंड संघाला अडचणीत आणू शकतो. ...

बलाढ्य आॅस्ट्रेलियाला नमविणे इंग्लंडसाठी सोपे नाही - Marathi News | It's not easy for England to win against mighty Australians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलाढ्य आॅस्ट्रेलियाला नमविणे इंग्लंडसाठी सोपे नाही

विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला यजमान इंग्लंडच्या मार्गात आता अडथळे निर्माण झाले. लंकेकडून पराभूत झालेल्या या संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता बलाढ्य तीन संघांसोबत चढाओढ करावी लागेल. ...

Breaking, ICC World Cup 2019 : इंग्लंडचा पाय खोलात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हा' खेळाडू मुकणार! - Marathi News | ICC World Cup 2019, England vs Australia : Jason Roy to miss the match against Australia. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking, ICC World Cup 2019 : इंग्लंडचा पाय खोलात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हा' खेळाडू मुकणार!

ICC World Cup 2019,श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडची वाटचाल अवघड झाली आहे. ...

ICC World Cup 2019 : जगाला मिळाला नवीन धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाचा दावा; जाणून घ्या कोण आहे तो! - Marathi News | ICC World Cup 2019 : Jos Buttler is the new Dhoni of world cricket, says Australia coach Justin Langer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जगाला मिळाला नवीन धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाचा दावा; जाणून घ्या कोण आहे तो!

ICC World Cup 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची महती जगभरात आहे. यष्टिमागील चपळता, कल्पक नेतृत्व आणि फिनिशर म्हणून असलेली त्याची ओळख त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. ...

ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली! - Marathi News | ICC World Cup 2019: Two went, remained six; who will be a final four, check point table after South Africa vs Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली!

ICC World Cup 2019: श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला. ...

ICC World Cup 2019 : 'हे' आहेत अव्वल पाच विकेट टेकर गोलंदाज! - Marathi News | ICC World Cup 2019 : Jofra Archer joint-top of the wicket-takers chart | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'हे' आहेत अव्वल पाच विकेट टेकर गोलंदाज!