'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
बार्शीटाकळी : येथील स्टेट बँक आवारातील एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपये लंपास केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. ...
हायटेक चोरटे कोणाच्याही बँक खात्यातील रक्कम एटीएम, डेबिट कार्डाचा क्रमांक वापरून परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करू लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. ...
औरंगाबाद : एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा. ...
सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा ग्राहकास मिळाल्या. याबाबत त्यांनी बँकेला संपर्क केला असता बँकेने एजन्सीकडे बोट दाखवले तर एजन्सी ने मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला. ...
शेगाव येथील केवलराम रामेश्वर पंपाजवळ एसबीआयच्या एटीएम मधून एका भामटयाने एका वृध्दाजवळून एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून परस्पर पैसे काढून पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी २.५५ वाजता घडली. ...
लोणावळा बाजारपेठेतील बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मशिन मंगळवारी रात्री फोडण्यात आले. एटीएम मशिनमध्ये आठ ते दहा लाखांची रोकड असावी असा अंदाज आहे. ...
बनावट एटीएम कार्डने दिल्ली व गुडगाव येथून लाखो रुपये लंपास करणाऱ्या तिघांना चंद्रपूर सायबर गुन्हे विभागातील पोलिसांनी चंदीगड येथून अटक केली. ...
अमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींनी विदर्भातील तब्बल २०० खातेदारांचा एटीएम डेटा चोरल्याची माहिती पुढे आली आहे. ...