लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम, मराठी बातम्या

Assam, Latest Marathi News

Corona vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले कोविशिल्डचे एक हजार डोस, चौकशीचे आदेश - Marathi News | Corona vaccine: One thousand doses of Covishield found in frozen state, inquiry order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले कोविशिल्डचे एक हजार डोस, चौकशीचे आदेश

Corona vaccine News : कोविशिल्ड कोरोना लसीच्या गोठलेल्या अवस्थेतील एक हजार डोस असलेल्या १०० बाटल्या सापडल्या आहेत. ...

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला मिळणार दररोज १०० रुपये, आसाम सरकारचा निर्णय - Marathi News | assam government decision every girl child going to school will get 100 rupees daily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला मिळणार दररोज १०० रुपये, आसाम सरकारचा निर्णय

assam government decision : मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे, असे आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले. ...

काय सांगता? 'या' सरकारकडून मुलीला लग्नात 1 तोळं सोन्याची भेट; जाणून घ्या कसा होणार लाभ - Marathi News | government will give 10 gram gold to every poor family you may get its profit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? 'या' सरकारकडून मुलीला लग्नात 1 तोळं सोन्याची भेट; जाणून घ्या कसा होणार लाभ

Arundhati Gold Scheme : सरकारने मुलीच्या लग्नात तिला भेट देण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. ...

तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले - बाळासाहेब थोरात - Marathi News | With the demise of Tarun Gogoi, popular and loyal leadership was lost - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : 'गोगोई हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन दहावीत असतानाच राजकारणाकडे आकर्षित झाले.' ...

​आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन - Marathi News | Former Assam CM and Congress leader Tarun Gogoi passes away in Guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :​आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन

Tarun Gogoi : तरूण गोगोई यांना काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ...

महादान; सचिन तेंडुलकरची आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत; 2000 मुलांना होणार फायदा - Marathi News | Sachin Tendulkar donates medical equipments to Assam hospital; benefit over 2,000 children  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महादान; सचिन तेंडुलकरची आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत; 2000 मुलांना होणार फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा तेंडुलकर सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. ...

आसाम-मिझोराम बॉर्डरवर हिंसाचार; मुख्यमंत्र्यांनी PMO ला केले सतर्क - Marathi News | Violence broke out on Assam-Mizoram border; CM inform PMO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आसाम-मिझोराम बॉर्डरवर हिंसाचार; मुख्यमंत्र्यांनी PMO ला केले सतर्क

Assam-Mizoram border issue: मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे.  ...

फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली! - Marathi News | A women job application rejected due to her surname in Assam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली!

प्रत्येक वेळी तिच्या हाती निराशाच आली. कारण सॉफ्टवेअर तिचं सरनेम रिजेक्ट करत तिला स्लॅगचा वापर न करण्यासाठी सांगत होतं. ...