लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 Latest news , मराठी बातम्या

Asian games 2023, Latest Marathi News

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
Read More
BCCI च्या एका निर्णयाने भारताच्या स्टार फलंदाजाचे करिअर संपले? निवृत्तीचे संकेत मिळाले - Marathi News | A BCCI decision ended the career of India's star batsman Shikhar Dhawan? Retirement was signaled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI च्या एका निर्णयाने भारताच्या स्टार फलंदाजाचे करिअर संपले? निवृत्तीचे संकेत मिळाले

बीसीसीआयने कालच आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला क्रिकेट संघाची घोषणा केली. ...

भारतीय संघ फक्त ३ सामने जिंकून सुवर्णपदक जिंकणार; ऋतुराज गायकवाडचं स्वप्न पूर्ण होणार - Marathi News | Ruturaj said "My dream would be to win the Gold medal in Asian Games, India will directly play the quarterfinals of Asian Games 2023 in China  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ फक्त ३ सामने जिंकून सुवर्णपदक जिंकणार; ऋतुराज गायकवाडचं स्वप्न पूर्ण होणार

Asian Games 2023 :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताचा महिला व पुरुष क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. ...