Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्याFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
India vs Pakistan, Asia Cup 2022 : आशियाई क्रिकेट महासंघाने मंगळवारी आगामी आशिया चषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएई येथे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे. ...
Asia Cup 2022 Schedule - २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत यूएई येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता होती. ...
Asia Cup & World Cup India Squad: सीनियर्स खेळाडूंच्या सतत विश्रांती मागण्याला BCCI व निड समिती वैतागली आहे. त्यामुळेच आता त्यांच्याकडून विराट कोहलीसह ( Virat Kohli) अन्य सीनियर्सना खडसावले आहे. ...