लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
भाजपनं जाहीर केली कार्यकारणी; तावडे, मुंडेंवर नेतृत्त्वानं सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | bjp announces 80 member national executive pankaja munde vinod tawde gets key role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं जाहीर केली कार्यकारणी; तावडे, मुंडेंवर नेतृत्त्वानं सोपवली मोठी जबाबदारी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; राज्यातून गडकरी, गोयल, जावडेकर, सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांच्या नावांचा समावेश ...

"मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, कोस्टल रोडच्या कामावर १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा 'तवंग'" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Maharashtra Government Over coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, कोस्टल रोडच्या कामावर १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा 'तवंग'"

BJP Ashish Shelar : केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्याप्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतीही आमदार शेलार यांनी केली आहे. ...

Ashish Shelar यांचं ते विधान म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, NCPची बोचरी टीका  - Marathi News | Ashish Shelar's statement is 'Mungerilal Ke Haseen Sapne', NCP's scathing criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलारांचं ते विधान म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, राष्ट्रवादीची बोचरी टीका 

NCP Criticize Ashish Shelar: भाजपा आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीच्या भवितव्यावरून जोरदार जुगलबंदी रंगली आहे. ...

जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल; रस्त्यावरील खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | Punishment will be in court of people; MNS Amit Thackeray targets Shiv Sena over potholes on road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल; खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय असं मनसे नेते अमित ठाकरेंनी सांगितले. ...

राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा; शेलार यांची टीका - Marathi News | Shiv Sena should stop the business of political identity ashish shelar criticize maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा; शेलार यांची टीका

सीएए, एनआरसी बाबत भूमिका स्पष्ट करावी, शेलार यांची मागणी ...

महाराष्ट्र एटीएस झोपलंय का?; भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल - Marathi News | bjp leader ashish shelar slams Maharashtra government terrorist arrested police ats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र एटीएस झोपलंय का?; भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल

दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला.  ...

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? - Marathi News | Are discos, bars, pubs health centers? ashish shelar pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?

भाजप नेते आशिष शेलार; शिवसेनेचे देऊळबंदी अभियान ...

शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी; आशिष शेलार यांचा आरोप - Marathi News | Shiv Sena against Hindutva and Hindu festivals Allegation of Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी; आशिष शेलार यांचा आरोप

केवळ सत्तेच्या मोहापाटी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला वसा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागून सोडलाय, शेलार यांचं वक्तव्य. ...