लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
"आरोप करण्यापेक्षा चांगल्या सूचना दिल्या तर नक्की काम करू", आदित्य ठाकरेंचं शेलारांना प्रत्युत्तर - Marathi News | Aditya Thackeray reply to bjp mla ashish Shelar about pre monsoon work in mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरोप करण्यापेक्षा चांगल्या सूचना दिल्या तर नक्की काम करू", आदित्य ठाकरेंचं शेलारांना प्रत्युत्तर

मुंबईतील नालेसफाईच्या मुद्द्यावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

Ashish Shelar : "राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाहीत का?; मुंबई महापालिका आडनाव पाहून करते कारवाई" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाहीत का?; मुंबई महापालिका आडनाव पाहून करते कारवाई"

BJP Ashish Shelar And Thackeray Government : "कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा येथे झाली पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवी येथे सुन्न झाली." ...

"1 हजार नव्‍हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा, आघाडी सरकार हे ठग्ज् ऑफ महाराष्ट्र"; भाजपाचा गंभीर आरोप - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Government owned plot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"1 हजार नव्‍हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा, आघाडी सरकार हे ठग्ज् ऑफ महाराष्ट्र"; भाजपाचा गंभीर आरोप

BJP Ashish Shelar And Thackeray Government : पंचतारांकित जागेवर “एसआरए”  योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्‍डरला देण्‍यात येणार असल्‍याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. ...

मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढायला लावले म्हणून हिंदू मंदिरावर कारवाई; भाजपाचा आरोप - Marathi News | Action against Hindu temple for making unauthorized horns removed from mosque; BJP's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढायला लावले म्हणून हिंदू मंदिरावर कारवाई”

सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारला तो पाळावा लागेल. परंतु अनधिकृत भोंग्यावर कारवाई करण्याचे ताकद भाजपा नेते योगींच्या रुपाने देशाने पाहिला असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे. ...

उपवस्त्र, फाटकी बनियन, थर्ड क्लासची उधळण; वस्त्रहरणाची राजकीय पक्षांत चढाओढ  - Marathi News | mns shiv sena bjp targets eachother on various issues spacial article on political condition and their leaders statements | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपवस्त्र, फाटकी बनियन, थर्ड क्लासची उधळण; वस्त्रहरणाची राजकीय पक्षांत चढाओढ 

शिवसेना, भाजप, मनसेचा तिहेरी भोंगा  ...

"राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, चीन सोडा चिराबाजारचं बोला", शेलारांचा हल्लाबोल - Marathi News | bjp mla ashish shelar attacks shiv sena and mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, चीन सोडा चिराबाजारचं बोला", शेलारांचा हल्लाबोल

राज्यात भोंग्यांबाबत शिवसेनेकडून बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भोंगे उतरवण्याचे क्लासेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घ्यावेत, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. ...

Devendra Fadnavis: “जो बीत गई, वो बात गई”; भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | devendra fadnavis reaction over ashish shelar statement on bjp and ncp alliance discussion in 2017 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जो बीत गई, वो बात गई”; भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांची सूचक प्रतिक्रिया

Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी घेतलेल्या बहुतांश भूमिका आमच्याही राहिलेल्या आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केले आहे. ...

BJP Shiv Sena NCP Alliance: भाजप-राष्ट्रवादीची युतीबाबत चर्चा झाली म्हणणाऱ्यांना राष्ट्रवादीकडून उत्तर, म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis led BJP leader Ashish Shelar claims NCP Shivsena alliance in 2017 Mahesh Tapase befitting reply Mahavikas Aaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-राष्ट्रवादीची युतीबाबत चर्चा झाली म्हणणाऱ्यांना राष्ट्रवादीकडून उत्तर, म्हणाले...

भाजपाच्या आशिष शेलारांनी केला होता युतीच्या चर्चांबद्दलचा दावा ...