लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली - Marathi News | "Operation Kamal against Shinde and Ajit Pawar by sitting next to them..."; Congress took a dig at BJP as soon as it was defeated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षाच्या वादात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उडी घेतली. शेलारांनी काँग्रेसला डिवचले आणि काँग्रेसच्या खासदारानेही तुम्हीच मित्रपक्षांना ...

दारू पार्टी चुकीची होती हे जाणवले नाही का? वांद्रे किल्ल्यावरील प्रकारावरुन वर्षा गायकवाडांचा आशिष शेलारांना सवाल - Marathi News | MP Varsha Gaikwad has criticized Minister Ashish Shelar over the liquor party held at Bandra Fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारू पार्टी चुकीची होती हे जाणवले नाही का? वांद्रे किल्ल्यावरील प्रकारावरुन वर्षा गायकवाडांचा आशिष शेलारांना सवाल

वांद्रे किल्ल्यावर झालेल्या दारु पार्टीवरुन खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. ...

महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला - Marathi News | Opposition fears due to Mahayuti tsunami: Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला

Ashish Shelar News: महायुतीच्या त्सुनामीपुढे विरोधक आपापली घरे वाचविण्यासाठी पळापळ करीत असल्याचे चित्र आहे, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे मुंबई पालिका निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी मंगळवारी केली. ...

'वंदे मातरम्' च्या उत्सवाचे देशभरात कार्यक्रम; काँग्रेस, शरद पवार गट, मनसे कुठे आहेत? आशिष शेलारांचा सवाल - Marathi News | 'Vande Mataram' celebrations across the country Where are Congress Sharad Pawar group, MNS? Ashish Shelar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वंदे मातरम्' च्या उत्सवाचे देशभरात कार्यक्रम; काँग्रेस, शरद पवार गट, मनसे कुठे आहेत? आशिष शेलारांचा सवाल

संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का? ...

भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी - Marathi News | BJP in-charge announced Minister Ashish Shelar will be responsible for Pankaja Munde in Mumbai, Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी

नगरपरिषद, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसून तयारी ...

राज्यात दुबार मतदारांवरून रंगला राजकीय वार-पलटवार; व्हाेट जिहादचा मुद्दा तापला - Marathi News | Political back and forth between voters in the state The issue of vote jihad heated up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दुबार मतदारांवरून रंगला राजकीय वार-पलटवार; व्हाेट जिहादचा मुद्दा तापला

मतदारसंघात दुबार मतदारांवरून कलगीतुरा ...

Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams BJP Ameet Satam Over Vote Jihad muslim double voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर

MNS Sandeep Deshpande And BJP Ameet Satam : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ...

'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट - Marathi News | 'It is no longer possible to hide who did the dirty work and who benefited'; Raj Thackeray's MLA points directly at the issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट

MNS BJP Breaking News: मतदार यांद्यातील घोळाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते एकवटले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने मतदार यांद्यातील दोष दाखवले जात असून, सत्याच्या मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांन ...