लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार - Marathi News | Where were the BJP when Raj Thackeray took out a march of lakhs against Raza Academy?; MNS counterattack on Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार

उतावीळपणे का होईना सत्ताधारी पक्षानेही मतदार यादीतील घोळ मान्य केला असंही मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं. ...

"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल - Marathi News | "Ashish Shelar had good intelligence, now he has become rusty because..."; Sandeep Deshpande's repeated question to voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

Sandeep Deshpande on Ashish Shelar: विरोधी पक्षांनी काढलेल्या सत्याचा मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या यादीचा ढीग दाखवला. त्यात सगळे हिंदू मतदार होते, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. त्याला मनसेचे संदीप देशपांडेंनी उत्तर दिले ...

“राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचे भाजपाने मान्य केले, जाहीर अभिनंदन करतो”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray said bjp ashish shelar took pc and admits that voter list in the state are flawed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचे भाजपाने मान्य केले, जाहीर अभिनंदन करतो”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC News: मतदार यादीत सुधारणा करा तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...

"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Bogus Voters Controversy: Uddhav Thackeray reacted to Ashish Shelar allegations, targeted BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?

आता मतचोरीचा जो मुद्दा आम्ही उचलला. तो पुराव्यानिशी जनतेसमोर आला. सरकार निवडण्याचा अधिकार मतदाराला आहे परंतु आता सरकार मतदार निवडायला लागलेत हे घातक आहे असं शेलारांनी म्हटलं. ...

राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही' - Marathi News | Minister Ashish Shelar gave a strong response to Raj Thackeray allegations against the voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'

राज ठाकरे यांनी दुबार मतदारांवरुन केलेल्या आरोपांवर मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Mumbai UBT Nirdhar meleva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाने आता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे ...

"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर - Marathi News | Uddhavji, keep your cool, after the defeat in the Municipal Corporation, your..."; Shelar's reply to Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर

शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले.  ...

मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय - Marathi News | Mantralaya Consultancy loot to be curbed as Minister Ashish Shelar orders amendments to Government Resolution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय

शासन निर्णयात सुधारणा करण्याचे निर्देश ...