लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Ashish Shelar : "ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray And Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे"

BJP Ashish Shelar Slams Shivsena : "पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार!" असं म्हणत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. ...

...मग घ्या ना धौती योग; मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर मार्मिक टीका - Marathi News | Mumbai BJP President Ashish Shelar criticism of Shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग घ्या ना धौती योग; मुंबई BJP अध्यक्ष शेलारांची उद्धव ठाकरेंवर मार्मिक टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे करून दाखवले होर्डिंग लावले नाहीत असा चिमटाही भाजपाने काढला.  ...

Ashish Shelar : "तरुणांची माथी भडकवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा..."; भाजपा आक्रमक - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray Over vedanta foxconn project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तरुणांची माथी भडकवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा..."; भाजपा आक्रमक

BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray : भाजपाने शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?; आशिष शेलारांचा सवाल - Marathi News | BJP leader Ashish Shelar tweeted and directly questioned former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?; शेलारांचा सवाल

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. ...

Ashish Shelar : "पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली..."; आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका  - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray Over so many issues in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली..."; आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका 

BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray : आमची रोखठोक सच्चाई असं म्हणत शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये विविध मुद्दयांवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ...

Ashish Shelar : “'मुंबईचा मोरया'चा प्रतिसाद सणांवर दावा करणाऱ्यांना आरसा दाखवणारा”; भाजपाचा शिवसेनेला टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Over Ganeshotsav dahi handi festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“'मुंबईचा मोरया'चा प्रतिसाद सणांवर दावा करणाऱ्यांना आरसा दाखवणारा”; भाजपाचा शिवसेनेला टोला

BJP Ashish Shelar : आशिष शेलार यांनी भारतीय जनता पार्टीने गणेशोत्सव काळात "मुंबईचा मोरया" ही सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा मुंबईत आयोजित केली होती. ...

Ashish Shelar : "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालतोय, आतातरी...” - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Over NCP And Election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालतोय, आतातरी...”

BJP Ashish Shelar Slams Shivsena : "भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपाला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो." ...

BJP vs Shivsena, Ashish Shelar Uddhav Thackeray: "एकनाथ शिंदेंची भीती खरी ठरली"; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Leader Ashish Shelar Trolled Shivsena Chief Uddhav Thackeray over Eknath Shinde predictions of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकनाथ शिंदेंची भीती खरी ठरली"; आशिष शेलारांचा ठाकरेंना खोचक टोला

आदित्य ठाकरेंनी स्वत:हून चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असेही शेलार म्हणाले. ...