लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल - Marathi News | BMC Election 2026: "Are those who were causing suffocation now giving Chyawanprash?" Ashish Shelar questions Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" शेलारांचा राज ठाकरेंना सवाल

Mumbai Municipal Corporation Election: मराठीच्या मुद्द्यावरून झालेली ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढवणार अशी चिन्हे दिसत असताना भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधुंच्या ऐक्यावर टीका केली आहे. ...

"अमित साटम यांचा मेहुणा, शेलारांचा भाऊही नगरसेवक"; ठाकरेंना 'फॅमिली बिझनेस' म्हणणाऱ्या भाजपला मनसेचे प्रत्युत्तर - Marathi News | Sandeep Deshpande Slams BJP Over Family Business Remark on Thackeray Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमित साटम यांचा मेहुणा, शेलारांचा भाऊही नगरसेवक"; ठाकरेंना 'फॅमिली बिझनेस' म्हणणाऱ्या भाजपला मनसेचे प्रत्युत्तर

घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या भाजपला संदीप देशपांडे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ...

Shiv Sena UBT MNS Alliance: "तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल! - Marathi News | Ashish Shelar Slams Shiv Sena UBT Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!

Ashish Shelar: उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात झालेल्या ऐतिहासिक युतीवर भाजपने जोरदार पलटवार केला.  ...

"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Raj Thackeray Over shivsena mns alliance for election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल

Uddhav Thackeray And Raj Thackeray : भाजपाने आता खोचक टोला लगावला आहे. ...

BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू? - Marathi News | Twist in the Mahayuti before the BMC elections! BJP Ashish Shelar-NCP Sunil Tatkare leaders meet, no one from Eknath Shinde Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?

मुख्यमंत्र्‍यांच्या या भेटीनंतर सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी मंत्री आशिष शेलार यांच्यातही बैठक झाली. ...

"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Sanjay Raut Over BMC Election and municipal corporation election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं

भाजपाने संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ...

"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | "I call myself Ashish Qureshi, but this is Mumbai..."; Shelar was shocked, MNS leader explained; What really happened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?

Mumbai Politics: महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुंबईतील राजकारणाचा पारा चढू लागला आहे. भाजपकडून ठाकरे बंधूंना घेरले जात असून, शेलारांनी केलेल्या एका पोस्टला मनसेच्या नेत्याने उत्तर देत पलटवार केला. ...

मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला - Marathi News | BMC Election - BJP Ashish shelar statement over Mahayuti Meeeting..Target on Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला

कोण कुणाला भेटते यावर आम्ही भाष्य करणार नाही. एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊ द्या त्यांच्यावर १०० प्रश्नांचा पाऊस पाडू. ज्यांनी २५ वर्ष महापालिकेत भ्रष्टाचार केला त्या उबाठा आणि त्यांच्यासोबत जे जातील त्यांना पराभूत करण्याचा मुहूर्त म ...