lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशा पारेख

आशा पारेख

Asha parekh, Latest Marathi News

Asha Parekh: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर - Marathi News | Dadasaheb Phalke Award to be given to veteran actress Asha Parekh this year 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Parekh: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Dadasaheb Phalke Award, Asha Parekh: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

 79 वर्षांच्या आशा पारेख यांनी मॅगझिनसाठी केलं फोटोशूट; पाहून तुम्हीही म्हणाल, झक्कास!! - Marathi News | Asha Parekh, 79, has featured on the cover of a magazine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 79 वर्षांच्या आशा पारेख यांनी मॅगझिनसाठी केलं फोटोशूट; पाहून तुम्हीही म्हणाल, झक्कास!!

Asha Parekh : ''मला लग्न करायला आवडलं असतं पण पण ते कदाचित माझ्या भाग्यात लिहिलेलंच नव्हतं....'', लग्नाबद्दलही बोलल्या... ...

आशा पारेख यांच्यासोबतचा शॉट संपला अन् शत्रुघ्न सिन्हा ओरडले, डेटॉल ला... डेटॉल...; पण का? - Marathi News | bollywood cold war when shatrughan sinha stopped talking to asha parekh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा पारेख यांच्यासोबतचा शॉट संपला अन् शत्रुघ्न सिन्हा ओरडले, डेटॉल ला... डेटॉल...; पण का?

पडद्यामागच्या वैराची कहाणी...; शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि आशा पारेख (Asha Parekh) या दोघांतील वैर म्हणजे, बॉलिवूडचं एक गाजलेलं वैर. ...

सोपे नव्हते ते अंधारे दिवस'... आशा पारेखही जेव्हा डिप्रेशनविषयी स्पष्ट बोलतात.. - Marathi News | Those dark days were not easy '... Bollywood Actress Asha Parekh speaks clearly about depression .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोपे नव्हते ते अंधारे दिवस'... आशा पारेखही जेव्हा डिप्रेशनविषयी स्पष्ट बोलतात..

बॉलीवूडची हीट गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनाही कधीकाळी भयानक डिप्रेशन आलं होतं. नैराश्याने घेरलेले ते दिवस खरोखरच कठीण होते, असं त्यांनी स्वत:च सांगितलं. ...

हेमा मालिनी नव्हे तर या अभिनेत्रीच्या सांगण्यावरून धर्मेंद्र यांनी सोडली होती दारू - Marathi News | Dharmendra Stopped Drinking Alcohol on Asha Parekh's Suggestion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनी नव्हे तर या अभिनेत्रीच्या सांगण्यावरून धर्मेंद्र यांनी सोडली होती दारू

ही अभिनेत्री हेमा मालिनी नव्हती तर त्याच काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. या अभिनेत्रीनेच हा किस्सा एका कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी सांगितला होता.  ...

प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? ‘ते’ फोटो लीक झाल्याने आशा पारेख संतापल्या  - Marathi News | asha parekhs displeasure over viral vacation pics is there any privacy or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? ‘ते’ फोटो लीक झाल्याने आशा पारेख संतापल्या 

कुणाचेही फोटो क्लिक करण्यासाठी लोकांना आता परवानगीची गरज वाटत नाही. हे फोटो लीक झालेले पाहून आम्हालाधक्का बसला होता, असे आशा म्हणाल्या. ...

या व्यक्तीमुळे आयुष्यभर अविवाहित राहिल्या आशा पारेख, त्यांच्यावर करायच्या जीवापाड प्रेम - Marathi News | Asha Parekh remained single because she was in love with nasir hussain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या व्यक्तीमुळे आयुष्यभर अविवाहित राहिल्या आशा पारेख, त्यांच्यावर करायच्या जीवापाड प्रेम

आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. प्रोफेशनल लाईफ इतकेच त्यांचे पर्सनल लाईफ सुद्धा चर्चेत राहिले. ...

विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्यामुळे आयुष्यभर सिंगल राहिल्या आशा पारेख, स्वत:केला होता खुलासा - Marathi News | Asha parekh birthday special know interesting facts about her love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्यामुळे आयुष्यभर सिंगल राहिल्या आशा पारेख, स्वत:केला होता खुलासा

आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. ...