लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | PM Narendra Modi congress leader rahul gandhi others offer condolences on Sheila Dikshits demise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख

गांधी कुटुंबांच्या अत्यंत जवळच्या नेत्या अशी शीला दीक्षित यांची ओळख ...

'आप'कडून मुख्यमंत्र्यांचे आभार अन् फडणवीसांना टोलाही लगावला  - Marathi News | The AAP has given thanks to devendra fadanvis on issue of 1 crore to martyr family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'कडून मुख्यमंत्र्यांचे आभार अन् फडणवीसांना टोलाही लगावला 

युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांऐवजी 1 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ...

मंदिर तोडफोड करणाऱ्या जमावात 'आप'चा मंत्री; सीसीटीव्ही फुटेज आले समोर - Marathi News | delhi hauz qazi dispute aap mla imran hussain cctv | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर तोडफोड करणाऱ्या जमावात 'आप'चा मंत्री; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

हौज काजीच्या चांदणी चौक येथे मंगळवारी गाडीच्या पार्किंगवरून दोन गटात तुफान राडा पहायला मिळाला होता. ...

दिल्ली हादरली; 24 तासांत नऊ हत्या; केजरीवालांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Nine murders in 24 hours at Delhi; Kejriwal presented the question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हादरली; 24 तासांत नऊ हत्या; केजरीवालांनी उपस्थित केला प्रश्न

देशाची राजधानी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असते. ...

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; गरीब विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती - Marathi News | delhi aap government gift students scholarship deputy cm manish sisodia announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; गरीब विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती

दिल्लीत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचा निकाल तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक होत आहे. ...

दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना आमंत्रण - Marathi News | pm modi cm kejriwal meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना आमंत्रण

या भेटीत केजरीवाल यांनी दिल्लीच्या विकासासंदर्भात मोदींशी चर्चा केली. राजधानी दिल्लीच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काम करावे लागेल. दिल्ली केंद्रासोबत मिळून काम करणार असून केंद्र देखील दिल्लीच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करेल, अशी आशा ...

महिलांच्या मोफत मेट्रो प्रवासाला 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा विरोध - Marathi News | metro man sreedharan writes letter to pm narendra modi against free ride on metro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांच्या मोफत मेट्रो प्रवासाला 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा विरोध

दिल्लीत मेट्रो आणि बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपच्या या प्रस्तावित योजनेला 'मेट्रो मॅन' अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी विरोध दर्शवला आहे. ...

'दिल्लीत सत्तांतर अटळ; केजरीवालांनी आताच अण्णा हजारेंना शरण जावे' - Marathi News | arvind kejriwal go back to anna hazare says vijay goel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीत सत्तांतर अटळ; केजरीवालांनी आताच अण्णा हजारेंना शरण जावे'

दिल्ली सरकारचा केंद्र सरकारसोबत ताळमेळ नसल्यामुळे येथील जनतेचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्याता व्यवस्थीत ताळमेळ असणे आवश्यक आहे. याआधीच आयुष्यमान भारत योजनेवरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद आहेत. ...