lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुण नलावडे

अरुण नलावडे

Arun nalawade, Latest Marathi News

तांडव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Tandav movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तांडव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

महिला सबलीकरणाच्या अनेक गोष्टी आपण केवळ बोलतो, परंतु त्यावर आधारीत तांडव या मराठी चित्रपटाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे. ...

'तांडव' चित्रपटासाठी पूजा रायबागीने घेतली अशी मेहनत - Marathi News | pooja Raibagi took efforts for her tandav marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तांडव' चित्रपटासाठी पूजा रायबागीने घेतली अशी मेहनत

‘तांडव’ सिनेमात पूजा आक्रमक महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील पूजाची भूमिका खूप वेगळी असल्याने तिला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. ...

'शहीद भाई कोतवाल' यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर - Marathi News | Life of shahid bhai kotwal on silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शहीद भाई कोतवाल' यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर

सिद्धगडच्या रणसंग्रामाची कथा रेखाटणाऱ्या 'शहीद भाई कोतवाल' चित्रपटामधील 'ही मर्दाची कथा' या एकनाथ देसले यांनी लिहिलेल्या गीताला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींचे अंगावर रोमांच उभे करणारे संगीत असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा खडा स्वर लाभला आहे ...

चला हवा येऊ द्या मध्ये येणार सिम्बाची टीम, रणवीर सिंगच्या डान्सचा पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Ranveer Singh and team will promote simba movie in chala hava yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला हवा येऊ द्या मध्ये येणार सिम्बाची टीम, रणवीर सिंगच्या डान्सचा पाहा हा व्हिडिओ

आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे आता सिम्बा या चित्रपटाची टीम या कार्यक्रमात प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. ...

अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर - Marathi News | Arun Nalavade Tatya role will be famous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर

'भेटी लागी जीवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. ...

अरुण नलावडे झळकणार तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात - Marathi News | Arun Nalawade in tera diwas premache marathi play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुण नलावडे झळकणार तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात

अरुण नलावडे यांनी गेल्या अनेक वर्षांत रंगभूमीवर देखील एकाहून एक हिट नाटकं दिली आहेत. आता ते तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात ते झळकणार असून या नाटकात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. ...

गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारा ‘पटरी बॉईज’ या दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | The crime will be declared on the day by the commentator, 'Track Boyz' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारा ‘पटरी बॉईज’ या दिवशी होणार प्रदर्शित

एका झोपडपट्टीतील सात बालगुन्हेगारांची कथा उलगडून दाखवणारा ‘पटरी बॉईज’ हा मराठी चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अरुण नलावडे, गणेश यादव, मिलिंद गवळी, संजय खापरे, भूषण घाडी, मौसमी तोंडवळकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत ...

‘काय झालं कळंना’ ने जिंकली प्रेक्षकांची मने - Marathi News | kay zal kalena win audiness heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘काय झालं कळंना’ ने जिंकली प्रेक्षकांची मने

पहिल्या प्रेमाची बातच न्यारी... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या हळव्या प्रेमकथेने आणि त्यातील कलाकारांच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत ...