lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुण नलावडे

अरुण नलावडे, मराठी बातम्या

Arun nalawade, Latest Marathi News

अखेर समोर आली 'छापा काटा'ची रिलीज डेट; 'या' दिवशी मकरंद अनासपुरे करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला - Marathi News | marathi actor makarand anaspure upcoming movie Chhapa Kata release date out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मकरंद अनासपुरे करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला; 'या' दिवशी 'छापा काटा' होणार प्रदर्शित

Chhapa Kata: 'छापा काटा' या आगामी सिनेमातून मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी ही जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. ...

२० वर्षांत इतका बदललाय 'श्वास'मधील बालकलाकार, समोर उभा असूनही अरुण नलावडे त्याला ओळखू शकले नाहीत - Marathi News | The child actor in 'Shwaas' has changed so much in 20 years, despite standing in front of him, Arun Nalavde could not recognize him. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षांत इतका बदललाय 'श्वास'मधील बालकलाकार, समोर उभा असूनही अरुण नलावडे त्याला ओळखू शकले नाहीत

Shwaas Movie : तब्बल २० वर्षानंतर एका मुलाखतीच्या माध्यमातून चित्रपटातील बालकलाकार अश्विन चितळे आणि आजोबांची भूमिका साकारणारे अरुण नलावडे यांची भेट घडून आली. ...

मन उडू उडू झालं: दिपू सोडणार देशपांडे सरांचं घर? सत्तूच्या घरात फुलणार इंद्रासोबत संसार - Marathi News | tv serial man udu udu zal Will Dipu leave Deshpande sir's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन उडू उडू झालं: दिपू सोडणार देशपांडे सरांचं घर? सत्तूच्या घरात फुलणार इंद्रासोबत संसार

Man udu udu zal: या कठीण काळात सत्तू दोघांची मदत करणार असून त्याचं घर तो या दोघांसाठी खुलं करणार आहे. त्यामुळे या घरात राजाराणीचा नवा संसार फुलणार आहे. ...

देशपांडे सरांसमोर इंद्रा देणार दिपूवर असलेल्या प्रेमाची कबुली; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट - Marathi News | mann udu udu zal indra confession of love front of deshpande sir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशपांडे सरांसमोर इंद्रा देणार दिपूवर असलेल्या प्रेमाची कबुली; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

Mann udu udu zal: अलिकडेच या मालिकेत इंद्रा आणि दिपू यांच्यातील प्रेम खुलत असल्याचं पाहायला मिळालं. परंतु,या प्रेमामध्ये देशपांडे सरांनी मीठाचा खडा टाकला आहे. ...

मन उडू उडू झालं: 'मुलींसाठी हळवा असा वास्तववादी बाबा'; अरुण नलावडे यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | man udu udu zal fame deshpande sir aka arun nalawade share his experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन उडू उडू झालं: 'मुलींसाठी हळवा असा वास्तववादी बाबा'; अरुण नलावडे यांनी व्यक्त केल्या भावना

Arun nalawade: गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात सक्रीय असलेल्या अरुण नलावडे यांनी 'मन उडू उडू झालं' या मालिकेत दिपूच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ...

'श्वास' चित्रपटातील चिमुकला 'परश्या' आठवतोय ना?, पाहा आता कसा दिसतो - Marathi News | Remember Parshya from the movie 'Shwas' , see what it looks like now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्वास' चित्रपटातील चिमुकला 'परश्या' आठवतोय ना?, पाहा आता कसा दिसतो

'श्वास' चित्रपटातील 'परश्या' आता खूपच वेगळा दिसत असून त्याला ओळखणंही कठीण झाले आहे. ...

'श्वास'मधील बालकलाकाराला आता ओळखणं झालंय कठीण, सिनेइंडस्ट्रीऐवजी या क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | Child artist of 'Shwas' is missing from Cineindustry, currently working in this field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्वास'मधील बालकलाकाराला आता ओळखणं झालंय कठीण, सिनेइंडस्ट्रीऐवजी या क्षेत्रात आहे कार्यरत

२००४ साली रिलीज झालेल्या श्वास या मराठी चित्रपटातील बालकलाकार आहे सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब ...

तांडव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Tandav movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तांडव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

महिला सबलीकरणाच्या अनेक गोष्टी आपण केवळ बोलतो, परंतु त्यावर आधारीत तांडव या मराठी चित्रपटाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे. ...