महोत्सवात अगदी तिळावरील कलाकृतींचाही समावेश आहे. भारताची पारंपरिक लघुचित्रशैली, तांदूळ आर्ट, माती काम, पेन्सिल, मेहंदी, हॅन्डलुम, ज्वेलरी, कागदकाम, रद्दीचे नेपथ्य, शोभेच्या वस्तू, निसर्गचित्र, ग्रामीण संस्कृती दर्शवणारे शिल्प, क्लॉथ पेंटिंग अशा विविध ...
अभिजात भारतीय कलाविष्काराने कलाब्धि आर्ट फेस्टिवलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला देशभरांतील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला. ...
आजच्या काळात अनेक माध्यमे उपलब्ध असून, नवोदित कलाकारांनी कुठल्याही कलेचे शिक्षण घेताना स्वत:ला झोकून द्यायला हवे, असे आवाहन नवी दिल्ली येथील ललित कलाअकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केले. ...
अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे. ...
कोल्हापूर येथील डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा इंटेरिअर डिझाईनविषयी महाविद्यालयात मुलांनी वर्षभरात तयार केलेल्या सजावटीच्या सुमारे १५० हून अधिक कलाकृती ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात सादर केल्या आहेत. येथील राजर्षी शाहू स्मारक ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. ...