लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक - Marathi News | nikki murder case brother in law rohit bhati arrested from kashana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक

Nikki Murder Case: निक्की हत्याप्रकरणात पोलिसांनी आता सासऱ्यालाही अटक केली आहे. या प्रकरणात ही चौथी अटक आहे. ...

काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त - Marathi News | Congress MLA arrested for gambling; Rs 12 crore cash seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त

Congress MLA Arrest News: ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना गंगटोक येथे अटक केली आहे. ...

परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत - Marathi News | Builder who accused Parambir Singh of extortion booked for fraud Agarwal brothers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत

शरद आणि शुभम अग्रवाल यांना ठाणे गुन्हे शाखेने केली अटक ...

'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? - Marathi News | 'I had resigned before being arrested', Amit Shah breaks silence; What is the point of the controversy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटना दुरुस्ती विधेयक मांडताना प्रचंड गोंधळ झाला. याच गदारोळात काँग्रेसच्या खासदाराने शाह यांच्यावर आरोप केला. त्यावर शाह काय म्हणाले? ...

२७६ ग्रॅम सोने घेऊन फरार कारागीर 'हावडा एक्सप्रेस'मध्ये जेरबंद! - Marathi News | Absconding artisan caught in 'Howrah Express' with 276 grams of gold! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२७६ ग्रॅम सोने घेऊन फरार कारागीर 'हावडा एक्सप्रेस'मध्ये जेरबंद!

प. बंगालमधून २७ लाखांचे सोने लंपास : सांगली जिल्ह्यातील 'कारागिर' जेरबंद ...

पतीच्या कमी पगारामुळे त्रस्त होती महिला, दिराच्या खोलीतून चोरले ४.५५ लाख रुपये, त्यानंतर... - Marathi News | Woman was upset due to husband's low salary, stole Rs 4.55 lakh from brother-in-law's room, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या कमी पगारामुळे त्रस्त होती महिला, दिराच्या खोलीतून चोरले ४.५५ लाख रुपये, त्यानंतर...

Gujarat Crime News: पतीला असलेल्या कमी पगारामुळे त्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या दिराच्या खोलीमधून ४ लाख ५५ हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. ...

आईच्या अनैतिक संबंधांचा संशय; मुलाकडून युवकाची कोयत्याने निर्घृण हत्या, पुणे जिल्ह्यात खळबळ - Marathi News | Suspicion of mother's immoral relationship Brutal murder of youth with a sickle by son, stir in Pune district daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईच्या अनैतिक संबंधांचा संशय; मुलाकडून युवकाची कोयत्याने निर्घृण हत्या, पुणे जिल्ह्यात खळबळ

मुलाने संतापाच्या भरात युवकाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करून त्यांचा जागीच मृत्यू घडवला ...

भाजपचा पदाधिकारी औदुंबर कांबळे थेट जुगार अड्ड्यावर; पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | BJP office bearer Audumbar Kamble goes straight to gambling den; Police takes him into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचा पदाधिकारी औदुंबर कांबळे थेट जुगार अड्ड्यावर; पोलिसांनी घेतले ताब्यात

औदुंबर कांबळे हा पर्वती विधान सभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे ...