लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Supreme Court: Now notice is mandatory! Police will not be able to make direct arrests; Supreme Court's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

'अटकेचा अधिकार पोलिसांच्या सोयीसाठी नसून कठोर कायदेशीर गरज म्हणून वापरला पाहिजे.' ...

कौटुंबिक कारणावरून बेदम मारहाण; रुग्णालयात दाखल करून खोटी माहिती, पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह तिघांना अटक - Marathi News | Brutally beaten up over family reasons; False information after admitting to hospital, three people including husband arrested in wife's murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक कारणावरून बेदम मारहाण; रुग्णालयात दाखल करून खोटी माहिती, पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह तिघांना अटक

या घटनेनंतर पतीने रुग्णालयातील डाॅक्टरांना खोटी माहिती दिली, तसेच घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता ...

दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात - Marathi News | MD worth Rs 2.5 lakh seized from two minors; taken into custody from camp area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात

रस्त्याच्या कडेला उभे असताना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली होती ...

सेवानिवृत्त मेजरला १ कोटी ११ लाखांचा गंडा; केअर टेकरने साथीदाराच्या मदतीने केली फसवणूक - Marathi News | Retired Major cheated of Rs 1.11 crore Caretaker cheated with the help of accomplice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवानिवृत्त मेजरला १ कोटी ११ लाखांचा गंडा; केअर टेकरने साथीदाराच्या मदतीने केली फसवणूक

पेन्शन काढण्यासाठी गेल्यानंतर बँक खात्यातील पैसे कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मेजरनी बँकेला कळवले होते ...

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूला अटक; मद्यधुंद अवस्थेत ३ गाड्यांना उडवले... - Marathi News | former Indian cricketer Jacob Martin arrested for drunk driving after accident in Vadodara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूला अटक; मद्यधुंद अवस्थेत ३ गाड्यांना उडवले...

​​​​​​​Indian cricketer arrested: दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी घातल्या बेड्या ...

वडील ITBP मध्ये असिस्टेंट कमांडेंट, आई सुपरिटेंडेंट अन् लेक ड्रग्ज सप्लायर; 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | father commandant mother superintendent and son arrested for drugs in chandigarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडील ITBP मध्ये असिस्टेंट कमांडेंट, आई सुपरिटेंडेंट अन् लेक ड्रग्ज सप्लायर; 'अशी' झाली पोलखोल

चंडीगड पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स टास्क फोर्सने (ANTF) शहरात ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. ...

मोठी बातमी! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप - Marathi News | Big news! 'Dhurandhar' fame actor Nadeem Khan arrested; accused of sexually abusing a housemaid for 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

Actor Nadeem Khan Malvani Police Rape Case: 'धुरंधर' मधील अभिनेता नदीम खानला मालवणी पोलिसांकडून अटक; पोलीस कोठडीत रवानगी. ...

उतरण्यावरून किरकोळ वाद, प्राध्यापकाला मारले; मालाड प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक - Marathi News | minor dispute over get down in railway professor beaten police arrest accused in western railway malad station case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उतरण्यावरून किरकोळ वाद, प्राध्यापकाला मारले; मालाड प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक

Malad Railway Station Case: मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. ...