अटक, मराठी बातम्या FOLLOW Arrest, Latest Marathi News
बिग बॉस फेम गायक अब्दूला एअरपोर्टवरच पोलिसांनी अटक केली आहे. काय घडलं नेमकं, जाणून घ्या ...
स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून स्थानकातील सुरक्षेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे ...
ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ कॉल करून आपण सीबीआय आणि ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी केली ...
घरात कोणत्याही जबरदस्तीचा किंवा घातपाताचा प्रकार आढळून आला नाही. यावरून घराची अचूक माहिती असलेल्यानेच चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी घेतला. ...
तपासामध्ये शुभमच्या नावे असलेल्या बँक खात्यावर व आरोपींच्या अंगझडतीत मिळून आलेल्या चेकबुकमधील बँक खात्यावर एकूण ११ सायबर तक्रारींची नोंद एनसीआरपीवर आहे. ...
जमीन मालकांनी अनधिकृत बांधकामाबाबत पत्रकार स्नेहा बारवे यांना बातमी करण्यासाठी बोलावले होते ...
२०१५ पासून या टोळीने हनुमान टेकडी परिसरात अनेकांना लुटले, काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली नाही ...
नाना पेठेतील एका कलर दुकानात चोरट्यांनी शटर उचकटून १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता ...