लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

देवळा बाजार समितीत लिलावाची टोकन पद्धत बंद - Marathi News | Auction token system closed in Deola Bazar Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा बाजार समितीत लिलावाची टोकन पद्धत बंद

देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात कांदा लिलावासाठी वाहनांना लागू केलेली टोकन देण्याची पद्धत बुधवारपासून (दि.२०) बंद केली असल्याची माहिती बाजार समितीचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे. ...

परप्रांतीयांच्या कष्टामुळेच करमाळ्यातील केळी अरब देशात...! - Marathi News | Due to the hard work of foreigners, bananas from Karmalya in Arab countries ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परप्रांतीयांच्या कष्टामुळेच करमाळ्यातील केळी अरब देशात...!

पश्चिम बंगालमधील तीन हजार मजुरांचा जत्था करमाळ्यात; अरब देशांमध्ये ५० ट्रक केळीची निर्यात  ...

coronavirus: मुंबई एपीएमसी सोमवारपासून पुन्हा सुरू होणार - Marathi News | coronavirus: Mumbai APMC will resume from Monday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: मुंबई एपीएमसी सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

नवी मुंबईत साडेतीनशेपेक्षा जास्त रुग्ण एपीएमसीशी संबंधित आहेत. ११ मे पासून एक आठवडा येथील पाचही मार्केट बंद आहेत. या कालावधीत पालिकेच्या दहा पथकांमार्फत आरोग्य तपासणी सुरू आहे. पाचही बाजारपेठांचे विशेष निर्जंंतुकीकरण केले जात आहे. ...

coronavirus: एपीएमसीत उपाययोजनांवर पाणी , मार्केटबाहेर अनधिकृत व्यवसाय - Marathi News | coronavirus: unauthorized business outside the APMC market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: एपीएमसीत उपाययोजनांवर पाणी , मार्केटबाहेर अनधिकृत व्यवसाय

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे. ...

coronavirus: कोरोनामुळे परराज्यातील कामगारांची गावाकडे धाव, नवी मुंबईतील एपीएमसी बंद     - Marathi News | coronavirus: Corona causes Mrgreat workers to flee to villages, APMC in Navi Mumbai closed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: कोरोनामुळे परराज्यातील कामगारांची गावाकडे धाव, नवी मुंबईतील एपीएमसी बंद    

परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी बस, ट्रक अथवा टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे. ...

‘ई-नाम’ पोर्टल : आणखी ५४ बाजार समित्या ऑनलाईन, शेतमालाची देशव्यापी बाजारपेठ    - Marathi News |  E-Nam Portal: 54 More Market Committees Online, Nationwide Market for Agricultural Commodities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ई-नाम’ पोर्टल : आणखी ५४ बाजार समित्या ऑनलाईन, शेतमालाची देशव्यापी बाजारपेठ   

आता ‘ई-नाम’मध्ये देशभरातील ९६२ मंडईतील शेतमालाची आॅनलाईन खरेदी-विक्री करता येऊ शकेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा हा नवा पर्याय खुला झाला आहे. ...

coronavirus: एपीएमसीतील सर्व व्यवहार बंद, आजपासून आरोग्य तपासणी होणार   - Marathi News | coronavirus: All transactions in APMC closed, health check will be done from today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: एपीएमसीतील सर्व व्यवहार बंद, आजपासून आरोग्य तपासणी होणार  

महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे. ...

coronavirus: कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंद   - Marathi News | coronavirus: Agricultural Produce Market Committee closed from today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंद  

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेच्या घरात गेला आहे. विशेष म्हणजे, एपीएमसीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. ...