सिन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या सर्व कोरोना रॅपिड टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा लिलावासह नायगाव उपबाजारातील कांदा लिलाव सुरळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. यामुळे नांदू ...
लॉकडाऊननंतर बारा दिवसांनी सुरू झालेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २४) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत अधिकाधिक २००० रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव बाजार समितीत १६३५ ...
लॉकडाऊनमुळे बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्यामुळे शेतीमालाची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. बाजार फीच्या रूपाने मिळणारे उत्पन्न बंद झाले असून, एकट्या नाशिक बाजार समितीला दररोज नऊ ते दहा लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. ...
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे. ...