आपल्याकडे मोठी विचित्र परिस्थिती सद्य:स्थितीत आहे एकीकडे ग्राहक महागाईने ओरडतो, तर दुसरीकडे शेतकरी बाजार भाव नसल्याचे तक्रारी करतो दोन्हीही बाजूंनी प्रश्न आहे. ...
दिवंगत शेतकरी प्रकाशराव वानखेडे यांची कन्या पूजा रविकांत कलाने यांची युरोप बेल्जियम या देशात कॉग्निझट कंपनीत वरिष्ठ इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली आहे. ...
चाकण बाजारामध्ये बुधवारी (ता. ३०) दोन हजार कांदा पिशव्यांची म्हणजे १ हजार क्विंटलची आवक झाली. प्रतवारीनुसार त्यास प्रतिक्विंटलला पंधराशे ते आठराशे रुपये भाव मिळाला. यामुळे उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची लेखापरीक्षकांकडून शासकीय तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
व्यापाऱ्यांचा कांदा किती आणि शेतकऱ्यांचा कांदा किती खरेदी करण्यात आला, याबाबतची स्पष्टता आणि पारदर्शकता येईल, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी टंचाई आढावा बैठकीप्रसंगी दिले. ...