लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एटीएस

एटीएस, मराठी बातम्या

Anti terrorist squad, Latest Marathi News

जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला? - Marathi News | How did the Gujarat ATS suspect the doctor who made the ricin poison same as used to plot Donald Trump assassination? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?

डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद यांच्याकडून पोलिसांनी तीन पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि चार लिटर एरंडेल तेल जप्त केले. ...

भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक? - Marathi News | Bio-chemical weapon plot against India foiled; 'Ricin' seized from Gujarat terrorist, how dangerous? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; दहशतवाद्याकडून जप्त केलेले 'रिसिन' किती खतरनाक?

गुजरात प्रकरणातील आरोपी डॉक्टरने ४ लिटर एरंडेल तेल खरेदी केले आणि कचऱ्यापासून रिसिन बनवण्याचा प्रयत्न केला. हे विष बनवणे कठीण नाही, परंतु ते ओळखणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे असं तज्ज्ञ सांगतात ...

अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला - Marathi News | Chemical attack plan in several cities; Gujarat ATS foils ISKP conspiracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला

एटीएसने हैदराबादमधील डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सैयद आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केले आहे. ...

चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता? - Marathi News | Gujarat ATS arrested Dr Ahmed Mohiuddin Syed s/o Abdul Khadar Jeelani, Mohd Suhel s/o Mohd Suleman, Azad s/o Suleman Saifi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?

तो कट्टरपंथी कारवायांमध्ये सहभागी होता. त्याच आधारे ATS ने त्याच्यावर नजर ठेवली होती अशी माहिती ATS चे डिआयजी सुनील जोशी यांनी दिली. ...

मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Big news! Terror attack plot foiled in India; 3 suspected terrorists arrested from Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

हे तिघेही ISIS साठी काम करत होते. याबाबत गुजरात एटीएस पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे. ...

भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे - Marathi News | Preparations for attack in India, Pakistani connection revealed; Shocking revelations from interrogation of terrorist Bilal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे

अटकेनंतर ATS ने त्याच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची तपासणी केली, ज्यातून पाकिस्तानशी असलेले संपर्क समोर आले.  ...

जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी जाळली संशयित पुस्तके व इतर कागदपत्रे - Marathi News | After Zubair's arrest associates burned suspicious books and other documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी जाळली संशयित पुस्तके व इतर कागदपत्रे

आरोपी धार्मिक विषयांवर प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशी बक्षीसे द्यायचे. त्यातून किती तरुण मुले त्यांच्या संपर्कात आली? या मुद्यांवर तपास केला जाणार आहे ...

दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला संगणक अभियंता गजाआड; एटीएसची पुणे स्टेशन परिसरात कारवाई - Marathi News | Computer engineer in contact with terrorist organization arrested; ATS takes action in Pune station area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला संगणक अभियंता गजाआड; एटीएसची पुणे स्टेशन परिसरात कारवाई

तरुण अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले असून तो संपर्कात कसा आला? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ...