सोसायटीच्या बाहेर असलेल्या झाडांची मुळे आत आल्याने झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना कल्याणीनगर येथील महापालिकेच्या उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. ...
चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. ...
पालिकेच्या सध्या सुरू असलेल्या लेखापरीक्षणात दप्तर तपासणी व त्याचा चांगला अभिप्राय नोंदविण्यासाठी कारकुनाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या स्थानिक लेखापरीक्षण विभागातील कनिष्ठ लेखापरीक्षक संजय रघुनाथ बुरकूल व शिपाई राजेंद्र पाटील या दो ...
नाशिक : सातबारा उता-यावर आणेवारी लावण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारणारा निफाड तालुक्यातील पाचोरेवणी सजा आहेरगाव येथील तलाठी लोकसेवक संजय संतू गांगोडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ २३) रंगेहाथ पकडले़ ...
सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीला पाठविण्यासाठी पाच हजार रूपये स्वीकारणार्या पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली़ ...