लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
सुशांतच्या फेव्हरेट डॉगीसोबत मस्ती करताना दिसली अंकिता लोखंडे, व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Ankita Lokhande's bond with Sushant Singh Rajput's favorite dog scotch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या फेव्हरेट डॉगीसोबत मस्ती करताना दिसली अंकिता लोखंडे, व्हिडीओ व्हायरल...

सध्या अंकिताने तिच्या इन्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओत ती तिचे दोन डॉगी स्कॉच आणि हातचीसोबत मस्ती करताना दिसत आहे. ...

VIDEO : अंकिता लोखंडे पूर्ण करणार सुशांतचं शेवटचं स्वप्न, फॅन्सनाही केलं तिने आवाहन! - Marathi News | Ankita Lokhande will fulfill Sushant Singh Rajput's dream, Fans will plant trees under the plants4ssr campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अंकिता लोखंडे पूर्ण करणार सुशांतचं शेवटचं स्वप्न, फॅन्सनाही केलं तिने आवाहन!

सुशांत सिंह राजपूतची ५० स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. आता त्याच्या फॅन्सने त्याची राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याला सुरूवात केली आहे. ...

अंकिता लोखंडेने शेअर केली इमोशनल पोस्ट; आई होण्याबद्दल म्हणाली... - Marathi News | Emotional post shared by Ankita Lokhande about being a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने शेअर केली इमोशनल पोस्ट; आई होण्याबद्दल म्हणाली...

आई होण्याबाबत काय म्हणाली अंकिता... ...

VIDEO : अध्ययन सुमनने या व्हिडीओतून उलगडलं सुशांतचं पूर्ण आयुष्य, अंकिता लोखंडे झाली नि:शब्द! - Marathi News | VIDEO : Adhyayan Suman tribute to Sushant Singh Rajput made Ankita Lokhande speechless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अध्ययन सुमनने या व्हिडीओतून उलगडलं सुशांतचं पूर्ण आयुष्य, अंकिता लोखंडे झाली नि:शब्द!

अध्ययनने सुशांतचा सिनेमा 'एमएस धोनी'तील गाणं 'जब तक'चं रीमेक केलंय. या गाण्यात अध्ययनने सुशांतचं आयुष्य लिहिलंय. सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेने तिच्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. ...

VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...' - Marathi News | Ankita Lokhande's last message for Sushant Singh Rajput is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...'

'पवित्र रिश्ता' या मालिकेनेच सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली आहे. या मालिकेच्या सेटवर जेव्हा सुशांत शेवटचा आला होता. तेव्हा अंकिता लोखंडेने त्याला मिठी मारली होती. ...

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपचे खरे कारण आले समोर - Marathi News | The real reason behind the breakup of Sushant Singh Rajput and Ankita Lokhande came to the fore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपचे खरे कारण आले समोर

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा धक्का त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला बसला आहे. ...

VIDEO : अंकिता लोखंडेने पोस्ट केला सुशांतसोबतचा एन्जॉय करतानाचा व्हिडीओ - Marathi News | Ankita Lokhande posts Sushant Singh Rajput paragliding vacation video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अंकिता लोखंडेने पोस्ट केला सुशांतसोबतचा एन्जॉय करतानाचा व्हिडीओ

आता अंकिताने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात ती सुशांतसोबत व्हेकेशनवर आहे. या व्हिडीओसोबत एक कविताही आहे.  ...

ब्रेकअपनंतर एकमेकांशी कधीच बोलले नव्हते सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे - Marathi News | Sushant singh rajput never met ankita lokhande after their split | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर एकमेकांशी कधीच बोलले नव्हते सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय रोज एक नवा खुलासा करते आहे. ...