अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
Bigg Boss 17 : सलमान खानचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १७ मध्ये पहिल्या दिवसापासून जोरदार भांडणं पाहायला मिळत आहेत. शो सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत, पण घरात अनेक भांडणं झाली आहेत. ...
Bigg Boss 17: बिग बॉस १७ शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. दरम्यान आता अंकिता लोखंडेला हा शो सोडून जायचा आहे. ...
Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या १७व्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. आता पहिल्याच टास्कदरम्यान कपल्समध्ये कटुता येताना दिसणार आहे. हे बिग बॉस १७च्या प्रोमोत पाहायला मिळत आहे. ...